फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

पाहा! मिताली मयेकरचा ट्रेडिशनल टू वेस्टर्न लूक

मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मिताली मयेकरने 'उर्फी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामुळेच मितालीला ओळख मिळाली. त्यानंतर ती 'फ्रेशर'...

पाहा! सुष्मिता सेनच्या मालदीवमधील मादक अदा

मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या नव्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आईपीएल ते माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरूवारी त्यांच्या आणि सुष्मिताच्या...

सई ताम्हणकरचं पांढऱ्या साडीतील फॅन्सी फोटोशूट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या...
- Advertisement -

राष्ट्रवादीकडून घाटकोपरमध्ये वनमहोत्सवाचे आयोजन; सर्व प्रकारचे कृत्रिम प्राणी, पक्षी, झाडे प्रदर्शनात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमध्ये वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, वन महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. यात सर्व प्रकारचे कृत्रिम प्राणी, पक्षी, सर्व...

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट, पाहा भेटीचे फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी राज...

कलरफूल साडीमध्ये अमृताचा मोहक अंदाज

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकत्याच मागील काही महिन्यांपूर्वी अमृताचा बहुचर्चित 'चंद्रमुखी' चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटातील तिच्या नृत्याने...

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत

एनडीए कडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमातळावर पोहोचले होते.त्यानंतर...
- Advertisement -

इंदिरा गांधींपासून झाशीच्या राणीपर्यंत कंगनाने साकारलेल्या दमदार भूमिका

पंगा गर्ल कंगना रनौतने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या विविध छटा साकारल्या आहेत. नुकताच कंगनाचा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमरजेंसी’ हा चित्रपट रिलीज...

अनन्या पांडेच्या बोल्ड लूकची चर्चा; पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये आपल्या क्यूटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच चर्चेत असते. नुकतचं तिच्या लिगर या नव्या चित्रपटाचे गाणे रिलीज झाले. ज्या गाण्याची आता...

समुद्राला उधाण, रस्ते पाण्याखाली मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. तसेच, पावसाचा जोर कायम राहिल्यास...

सोनालीचा बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुल लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती...
- Advertisement -

प्राजक्ताचं काळ्या साडीतील भन्नाट फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अलीकडे वारंवार चर्चेत असते. कधी तिच्या 'रानबाजार' वेबसीरिजमुळे तर कधी 'वाय' सारख्या चित्रपटांमुळे प्राजक्ताला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. प्राजक्ता सोशल...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra...

मुंबईजवळील ‘या’ नयनरम्य धबधब्यांना नक्की भेट द्या

पावसाळा आला की अनेक पर्यावरण प्रेमींची पावलं आपसूकच धबधब्यांकडे धाव घेतात.तुम्हाला सुद्धा धबधब्यात भिजायला आवडत असेल आणि त्यात तुम्ही मुंबई जवळपासच्या शहरात राहणारे असाल...
- Advertisement -