क्रीडा

क्रीडा

IND vs SL : भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे! दुसऱ्या वनडेत फलंदाजांवर नजर

शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्याची विजयी सुरुवात करण्यात यश आले. रविवारी झालेला पहिला एकदिवसीय सामना भारताने जिंकला. आता भारताच्या युवा क्रिकेटपटूंना स्वतःला...

Pravin Jadhav : साताऱ्याच्या एकलव्याची प्रेरणादायी गगनभरारी!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत यंदाच्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील वर्षी होणारे टोकियो...

Tokyo Olympics : मद्य विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये जाणे टाळा; खेळाडूंसह अधिकाऱ्यांना आयोजकांकडून ताकीद

टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरुवात होणार असून त्याआधीच ऑलिम्पिक क्रीडानगरीत (Olympic Village) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल संघातील दोन खेळाडूंचा कोरोनाचा...

IND vs ENG : रिषभ पंत कोरोनामुक्त? सराव सामन्याला मात्र मुकणार

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली असून यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. पंतला ८ जुलैला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याला...
- Advertisement -

Tokyo Olympics : ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाबाधित सापडणे अपेक्षितच, प्रमाण मात्र कमी; आरोग्य तज्ज्ञांची माहिती

टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जुलैला पार पडणार आहे. परंतु, त्याआधीच ऑलिम्पिक क्रीडानगरीत...

हर्षा भोगलेंच्या वाढदिवसानिमित्त सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा! भोगलेंनी मजेशीर पद्धतीने मानले आभार

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. भोगले यांची उत्कृष्ट समालोचक अशी ओळख आहे. त्यांच्यामुळे भारतामध्ये क्रिकेट समालोचनाला वेगळेच महत्त्व प्राप्त...

IND vs SL : शिखर धवनची कमाल; एकाच सामन्यात केले दोन अनोखे विक्रम

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ७ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ५०...

Tokyo Olympics : भारतीय नेमबाजांची मानसिकता बदलली; गगन नारंगकडून आताच्या पिढीचे कौतुक 

भारताचे नेमबाज काही वर्षांपूर्वीपर्यंत अंतिम फेरी गाठण्यात समाधान मानत होते. परंतु, आता त्यांची मानसिकता बदलली असून ते पदक जिंकण्याचा विचार करतात, असे म्हणत ऑलिम्पिक...
- Advertisement -

Tokyo Olympics : सचिन तेंडुलकरचा भारतीय खेळाडूंसाठी खास संदेश; चाहत्यांनाही केले ‘हे’ आवाहन

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना विशेष संदेश दिला आहे. यंदा टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला आता अवघे काहीच दिवस शिल्लक...

इंग्लंडच्या या खेळाडूने मारला सर्वात लांब सिक्स; व्हिडिओ होतोय व्हायरल

इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत २०० धावा केल्या. यजमान संघाकडून कर्णधार जोस बटलरने...

IND vs ENG : भारतीय संघाने गाळला घाम; विराट, रोहितची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग

भारत आणि इंग्लंड या जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये पुढील महिन्यापासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम...

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन द्या; IOC अध्यक्षांचे जपानी नागरिकांना आवाहन

टोकियो ऑलिम्पिकला आता एका आठवड्याहूनही कमी कालावधी शिल्लक असतानाच शनिवारी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये (क्रीडानगरी) कोरोनाचा शिरकाव झाला. एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जपानी आयोजकांकडून...
- Advertisement -

IND vs SL : युवा टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज!

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होणार असून पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथे खेळला जाईल. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे...

अखेरच्या षटकात ३५ धावा गरजेच्या, नो टेंशन! ‘या’ फलंदाजाने लगावले सहा षटकार

अंतिम सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना, अखेरच्या षटकात एखाद्या फलंदाजाने सहा षटकार मारत आपल्या संघाला सामना जिंकवून दिल्याचे कधी ऐकले आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच...

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी केलेले त्याग वाया घालवायचे नाहीत; हॉकीपटू श्रीजेशचा निर्धार

गोलरक्षक पीआर श्रीजेश भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. श्रीजेशने भारताकडून खेळताना १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. परंतु, त्याला वर्ल्डकप आणि ऑलिम्पिकमध्ये पदकाने...
- Advertisement -