क्रीडा

क्रीडा

Tokyo Olympics : अमित पांघल थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत; भारतीय बॉक्सर्सना अवघड आव्हान

अव्वल सीडेड आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या अमित पांघलसह भारताच्या चार बॉक्सर्सना टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाय मिळाला असून ते थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत....

Tokyo Olympics : नीरज चोप्रा उत्तमच, पण मला पराभूत करणे अवघड; जर्मनीच्या भालाफेकपटूचा दावा

भारतीय पथकाकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राला यंदा पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकांचा...

Tokyo Olympics : सिंधूपासून मेरीपर्यंत…‘हे’ आहेत यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू

मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षाने लांबणीवर पडली होती. यंदा या स्पर्धेला २३ जुलै म्हणजेच शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या...

Tokyo Olympics : उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय पथकातील २२ खेळाडू, सहा अधिकाऱ्यांची उपस्थिती

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारपासून (उद्या) सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडणार असून या सोहळ्यासाठी भारतीय पथकातील केवळ २२ खेळाडू, सहा...
- Advertisement -

Tokyo Olympics : भारताच्या रायफल नेमबाजांची अडचण; सरावासाठी केवळ २० मिनिटे

टोकियो ऑलिम्पिकला आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. २३ जुलैला ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून दुसऱ्या दिवसापासून स्पर्धांना सुरुवात होईल. परंतु, त्याआधी भारताच्या...

IND vs ENG : बटलर, स्टोक्सचे पुनरागमन; भारताविरुद्ध दोन कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. १७ सदस्यीय संघात यष्टीरक्षक जॉस बटलर आणि अष्टपैलू बेन...

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार; प्रशिक्षक गोपीचंद यांना विश्वास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले....

ENG vs PAK : इंग्लंडच्या विजयात रॉयची चमक; पाकविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यासह मालिकाही जिंकली

सलामीवीर जेसन रॉयचे फटकेबाज अर्धशतक आणि लेगस्पिनर आदिल रशिदच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर तीन विकेट राखून मात केली. या विजयासह...
- Advertisement -

IND vs SL 2nd ODI : रोमहर्षक विजयानंतर द्रविडची खेळाडूंना शाबासकी, ड्रेसिंग रूममध्ये जाताच म्हणाला…

भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तीन विकेट राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात...

आयपीएलची तुलना स्थानिक क्रिकेटमधील इतर स्पर्धांशी नकोच; जय शाहांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या केवळ ६० सामन्यांची तुलना स्थानिक क्रिकेटमधील २ हजारहून अधिक सामन्यांशी करणे योग्य नसल्याचे मत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी...

IND vs SL 2nd ODI : दीपक चहरचे मॅचविनिंग अर्धशतक; भारताला वनडे मालिकेत विजयी आघाडी

दीपक चहरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३ विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी...

Tokyo Olympics : कोरोनाचा वाढता धोका? चेक प्रजासत्ताक व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पॉझिटिव्ह

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. मंगळवारी चेक प्रजासत्ताक बीच व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक सिमॉन नौश यांना कोरोनाची बाधा झाली. ऑलिम्पिक क्रीडानगरीत...
- Advertisement -

राज कुंद्राला अटक, पण चर्चा मात्र अजिंक्य रहाणेची…नेमके काय आहे कनेक्शन?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये...

Tokyo Olympics : ऑलिम्पिक अचानक रद्द करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही; आयोजन समिती अध्यक्षांचे विधान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आयोजकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात...

WI vs AUS : फिंचला दुखापत; पहिल्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाने केली नव्या कर्णधाराची निवड

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे तिन्ही सामने बार्बाडोस येथे होणार असून पहिला एकदिवसीय सामना बुधवारी...
- Advertisement -