क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : भारताच्या काही सिनियर खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत! मुंबईच्या प्रशिक्षकाचे वादग्रस्त विधान

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेसाठी भारतामध्ये तयार करण्यात आलेले बायो-बबल असुरक्षित होते, असे विधान काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाने केले होते. परंतु, मुंबई...

IPL 2021 : ‘या’ कारणाने आयपीएलच्या उर्वरित मोसमात इंग्लंडच्या खेळाडूंना नो एंट्री!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित मोसम यावर्षीच पूर्ण करण्यावर बीसीसीआय, संघमालक, प्रसारक आणि आयोजक...

IPL 2021 Suspended : कोणाचा फायदा, तोटा कोणाचा?

मुंबई इंडियन्स - गतविजेत्या मुंबई इंडियन्सला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, मोसमाच्या सुरुवातीला मुंबईला चांगली कामगिरी करता आली नाही. मुंबईचे पहिले...

मालदीवमधील बारमध्ये डेविड वॉर्नरची मायकल स्लेटरसोबत हाणामारी, काय आहे प्रकरण?

आयपीएलमधील सनराईजर्स हैदराबादचा स्टार क्रिकेटपटू आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर यांची समालोचक मायकल स्लेटरसोबत हाणामारी झाली आहे. मालदीवमधील एका बारमध्ये डेविड वॉर्नर आणि मायकल...
- Advertisement -

भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस देण्याबाबत ईसीबी अन् इंग्लंड सरकारशी चर्चा 

भारतामध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्यामुळे भारताचे क्रिकेटपटू लसीचा पहिला डोस घेत आहेत. भारतीय कसोटी संघाचे सदस्य उपकर्णधार...

Corona Vaccination : अजिंक्य रहाणेनंतर उमेश यादवनेही घेतली कोरोना लस

अजिंक्य रहाणेनंतर शनिवारीच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. याबाबतची माहिती उमेशने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘लसीकरण झाले. आरोग्य कर्मचाऱ्यांचे...

मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते माजी हॉकीपटू एमके कौशिक यांचे कोरोनामुळे निधन

भारताचे माजी हॉकीपटू आणि हॉकी प्रशिक्षक एमके कौशिक यांचे आज (शनिवारी) निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार...

IPL 2021 : CSK चा बॅटिंग कोच मायकल हसी कोरोनामुक्त; मात्र क्वारंटाईनच राहणार

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. परंतु, आता त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे....
- Advertisement -

IPL 2021 : भारतात नको; आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी पीटरसनने सांगितले योग्य ठिकाण

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम या आठवड्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य व ग्राऊंड स्टाफ सदस्यांना कोरोनाची...

इंग्लंड दौऱ्यात कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी; भारतीय क्रिकेटपटूंसाठी तब्बल १८ दिवसांचा क्वारंटाईन पिरेड

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ २५ मेपासून तयारीला लागणार आहे. सुरुवातीला भारतात तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये हे खेळाडू...

IPL 2021 : कोरोनाचा कहर! कोलकाता नाईट रायडर्सचे आणखी दोन खेळाडू पॉझिटिव्ह 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफपैकी काहींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर...

Corona Vaccination : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सपत्नीक घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्याची पत्नी राधिकानेही लस घेतली. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत...
- Advertisement -

अष्टपैलू हार्दिक पांड्याला कसोटी संघातून डच्चू का? अखेर कारण झाले स्पष्ट 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (काल) भारतीय संघाची घोषणा झाली. या दौऱ्यासाठी तब्बल २० सदस्यीय संघाची निवड...

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात येणार कोविशील्ड लस, पण का? 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड...

T20 World Cup: …तर वर्ल्डकप भारतात नको रे बाबा, म्हणाला ऑस्ट्रेलियन खेळाडू 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने बायो-बबलमध्येही शिरकाव केल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी...
- Advertisement -