क्रीडा

क्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ दुसरा सराव सामना शुक्रवारपासून 

भारत आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार...

भारताचा ‘हा’ खेळाडू दशकातील सर्वात मोठा मॅचविनर – गावस्कर   

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तसेच त्याची एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. कोहलीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात...

कोहलीला क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य; स्मिथचा भारतीय कर्णधाराला पाठिंबा

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये होणाऱ्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व...

मोटेरात डे-नाईट कसोटी; इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारतात बराच काळ क्रिकेट बंद आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघ भारतात येणार असून...
- Advertisement -

T20 Rankings : विराट कोहलीला एका स्थानाची बढती, राहुल तिसऱ्या स्थानी

भारताचा कर्णधार विराट कोहलीला जागतिक टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत एका स्थानाची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने...

UCL : रोनाल्डोच्या ज्युव्हेंटसची मेस्सीच्या बार्सिलोनावर मात

क्रिस्तिआनो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ज्युव्हेंटसने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात बार्सिलोनावर ३-० अशी मात केली. रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या संघांमधील सामन्याबाबत चाहत्यांमध्ये खूप...

कारकिर्दीत मिळवलेल्या यशाबाबत समाधानी; निवृत्त झालेल्या पार्थिव पटेलचे विधान 

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पार्थिवने २५ कसोटी, ३८ एकदिवसीय...

IND vs AUS : तर रोहित शर्माला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवा – सचिन तेंडुलकर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. मात्र, त्या...
- Advertisement -

IND vs AUS : कांगारूंना धक्का; डेविड वॉर्नर पहिल्या कसोटीला मुकणार   

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख...

भारताच्या २००३ वर्ल्ड कप स्क्वॉडचे १५ पैकी १४ खेळाडू निवृत्त, फक्त ‘हा’ एकमेव खेळाडू क्रिकेट खेळतोय

भारतीय संघाच्या २००३ मधील वर्ल्ड कप स्क्वॉडपैकी एक सदस्य म्हणजे पार्थिव पटेल याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. पार्थिवने याआधी भारतीय संघाकडून...

पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम

भारताचा डावखूरा क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निववृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने ट्विट करत माहिती दिली. वयाच्या ३५ व्या वर्षी पार्थिवने...

…तरच हार्दिक पांड्याला कसोटीत स्थान मिळेल; विराट कोहलीची कठोर भूमिका

भारताचा कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये भारतासाठी हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली...
- Advertisement -

वृद्धिमान साहाचे अर्धशतक; भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ सराव सामना अनिर्णित

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने ऑस्ट्रेलिया 'अ'विरुद्धच्या सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी नाबाद अर्धशतकी खेळी केली. भारताच्या इतर फलंदाजांना मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे...

IND vs AUS : रोहित, बुमराहच्या अनुपस्थितीत जिंकणे कौतुकास्पद!

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निराशाजनक सुरुवात केली होती. त्यांनी एकदिवसीय मालिका १-२ अशी गमावली. त्यानंतर मात्र विराट कोहलीच्या भारतीय संघाने टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात...

IND vs AUS t20 : कोहलीची झुंजार खेळी वाया; ऑस्ट्रेलियाने टाळला व्हाईटवॉश

विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करूनही भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळला....
- Advertisement -