ठाणे

ठाणे

‘अ’ प्रभागात सव्वाशे अनधिकृत बांधकामे अडचणीत

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनाधिकृत बांधकामाचा डोलारा उभा राहत असतानाच वाढत्या बांधकामांनी अ प्रभाग क्षेत्रातील बांधकाम व्यवसायिकांना नोटीस बजावत कामे बंद करण्याची तंबी देण्यात...

कल्याण-डोंबिवलीत फटाक्यांची आतषबाजी करणार्‍या 154 जणांवर गुन्हे

कल्याण, डोंंबिवली शहरांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता फटाके वाजवून प्रदूषण करणार्‍या 154 जणांवर पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केली आहे. आता दिवाळी...

दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

दोन मोटारसायकल स्वारांची समोरासमोर जोरदार ठोकर होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर-किन्हवली मार्गावर बामणे फाटा येथे...

ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं…”; विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

ठाणे : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत (ICC World Cup 2023) भारतीय संघाने (India) न्यूझीलंडचा (New zealand) पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे....
- Advertisement -

फटाके कधी फोडायचे हे पण कोर्ट सांगतं? राज ठाकरेंची टीका म्हणाले, आम्हाला हात-पाय…

ठाणे: राज ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोर्ट देत असलेल्या निर्णयांवर टीका...

‘या’ महिला आमदाराच्या मुलीला मिठाईच्या नावाने 80 हजारांचा ऑनलाइन गंडा

मीरा रोड : मीरा-भाईंदर विधासभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या मुलीला 79 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिठाई...

Titwala : ऐन दिवाळीत टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

टिटवाळा : मुंबईतही महिला सुरक्षित नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (13 नोव्हेंबर) रात्री उशिरा महिलेवर बलात्कार करण्यात...

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; पाठीवर हात ठेवून दिला मोलाचा सल्ला

मुंबई : सर, तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे. आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु, अशीच...
- Advertisement -

दुर्मिळ पक्ष्यांनी तानसा अभयारण्य बहरले

हिवाळ्यात स्थलांतरित होणार्‍या पर्ण वाटवट्या, माशीमार, धोबी, दलदली ससाणे, तीरचिमण्या या पक्ष्यांसह दुर्मिळ असलेले वन पिंगळा, काळा करकोचा, मलबारी कर्णा, बहिरी ससाणा, तुरेवाला सर्पगरुड,...

ठाणे शहरात फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी

ठाणे शहरात, नागरिकांनी दिवाळी सण उत्स्फुर्तपणे साजरा केला. त्याचवेळी, फटाके वाजण्याच्या प्रमाणात घट झालेली निदर्शनास आली आहे. सन 2022 च्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी हवेच्या गुणवत्तेशी...

आशा सेविका मानधनासाठी आंदोलन करणार

उल्हासनगर महापालिकेच्या अंर्तगत काम करीत असलेल्या आशा सेविका यांना दिवाळीपूर्वी मानधनात वाढ करण्याचे दिलेले आश्वासन महापालिकेने पाळले नसल्याने आशासेविकांमध्ये नाराजी आहे. लवकरात लवकर मानधनात...

भिवंडी पालिका विकास आराखड्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध

भिवंडी महानगरपालिने प्रकाशित केलेला विकास आराखडा घाईघाईत नागरिकांच्या सूचनांची अवहेलना करुन प्रकशित केला असून अनेकांना उध्वस्त करणारा असल्याने विकास आराखडा रद्द करावा, अशी मागणी...
- Advertisement -

…म्हणून मी कोरोनासंदर्भात बैठकच घेतली नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खुलासा

मुंबई : साधारणपणे तीन वर्षांपूर्वी राज्यासह जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरू होते. पण आता तो धोका टळल्याने राज्यात सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत...

कधी काय होईल सांगू शकत नाही, म्हणून आम्ही गॅसवर असतो…- मुख्यमंत्री शिंदेंची ‘मन की बात’

मुंबई : राज्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. त्यात आमदार अपात्रता प्रकरणाची टांगती तलवार आहेच. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ...

जितेंद्र आव्हाडांनी घेतली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची भेट; सरकारकडे नोकरीची केली मागणी

ठाणे : यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही सिकंदर शेख याने पटकविला आहे. गतविजेता शिवराज राक्षेला सिकंदर शेख याने अवघ्या 22 सेकंदामध्ये चितपट करत...
- Advertisement -