क्राइम

क्राइम

तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली मुलीची मागणी; काय आहे नेमके प्रकरण

मुंबई | घर विक्री करताना इस्टेट इजंटकडून ( Estate Agents)  झालेल्या फसवणुकीचा तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या ७३ वर्षीय वृद्ध नागरिकाकडून पोलीस (Police) निरीक्षकांनी मुलीची...

धक्कादायक! शाळकरी मुलीची साडेतीन हजारांत विक्री; लॉजवर नेऊन बलात्कार

Satara Crime: ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहराला हादरुन सोडणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन...

नागपूर : काका मंत्री असल्याचं सांगून कोटींचा गंडा; २५ लाखांचे सव्वा कोटी देतो सांगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

25 लाखांच्या मोबदल्यात दोन दिवसांत 1.25 कोटी रुपये परत करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीने आकाश उमरे (रा. लांजी, बालाघाट)...

रेशनच्या तांदळाची तस्करी, राईस मिलवर छापा; मोठा धान्यसाठा जप्त

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका राईस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून १६ लाख २९ हजार रुपये किंमतीचा रेशनच्या तांदळाने भरलेला टेम्पो...
- Advertisement -

संवाद संपलाय का?; एकाच दिवशी १८ वर्षीय तरुणीसह तिघांची आत्महत्त्या

नाशिक : नाशिक शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गेल्या सोमवारी चौघांनी गळफास घेत आत्महत्त्या केल्या आहेत. यात एक अकरावीची महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून, तिघे पुरुष आहे. याप्रकरणी...

सख्ख्या भावाने काढला भावाचा काटा, दारूच्या नशेत घडले अघटित

नाशिक : कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून निर्गुण पणे खून केल्याची घटना नवीन नाशिक मधील कामटवाडे परिसरातील गोपाल...

स्पेशल रिपोर्ट : सराईत गुन्हेगाराच्या भेटीसाठी पुढाऱ्यांची गर्दी

सुशांत किर्वे । नाशिक सराईत गुन्हेगार तथा भाजप पदाधिकारी राकेश कोष्टीवर हल्ला झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी पुढार्‍यांची मांदियाळी दिसून आली. पूर्ववैमनस्य आणि स्वसंरक्षणार्थ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला...

‘एफडीए’चे शहरात पुन्हा दोन छापे; शीतपेयासह डार्क चॉकलेटचा साठा केला जप्त

नाशिक : उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक शीतपेय, फळे, आईसक्रीम, फ्रोझन डेझर्ट, एनर्जी ड्रिंक्स, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची मोठया प्रमाणावर खरेदी करत आहेत. मात्र, विक्रेते...
- Advertisement -

online fraud : बारावी पास पण कमाई 5 कोटी; मुंबई पोलिसांकडून तरुणाला अटक

मुंबई : व्यावसाय करून दिवसाला 5 कोटी रुपये कमवल्याचे आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आले आहे, पण गैरप्रकार करून 5 कोटी रुपये आणि तेही दिवसाला, असा...

गुन्ह्यात मदत करण्याच्या मोहबदल्यात पोलिसाने मागितली लाच; सापडला ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक : अपहरणाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला बुधवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ...

सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध पिताय का? ‘एफडीए’कडून भेसळ करणार्‍या दूध संकलन केंद्राचा पर्दाफाश

नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मनमाड शहरामधील दूध संकलन व शितकरण केद्रावर छापा टाकला. या छाप्यात पथकास बनावट दूध तयार केले...

३० मिनिटं कुत्र्यांनी तोडले ११ वर्षांच्या मुलाचे लचके, शरीरावर १०० हून अधिक ठिकाणी घेतले चावे 

बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर काही कुत्र्यांनी हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. कुत्र्यांनी त्याच्या अंगावर १०० हून...
- Advertisement -

Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत खून; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 19 जुलै 2018 रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात...

टोळक्याची भुरटेगिरी, फुकट नाश्ता दिला नाही म्हणून स्वीटच्या दुकानात धुडगूस, कामगारालाही मारहाण

नाशिक : नाशिक शहरातील सातपूर भागातील सुप्रसिद्ध अशा अंबिका स्वीट्स या मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानात एका फुकट नाश्ता दिला नाही म्हणून टोळक्याने या दुकानात...

सावधान : आवाजाची नक्कल करून फसवणूक; 50 टक्के लोक AI स्पॅम कॉलमुळे त्रस्त

नवी दिल्ली : नातेवाईकांनी फोन करून पैसे मागितल्यास सावधान, कारण आता ठगांनी तुमच्या नातेवाईकांच्या आवाजाची नक्कल करून पैसे कमवण्याचा नवा मार्ग शोधला आहे. ही...
- Advertisement -