क्राइम

क्राइम

पाळत ठेवून सराफावर जीवघेणा हल्ला

पाळत ठेवून एका टोळक्याने सराफ व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सातपूरच्या गंगासागर भागात शनिवारी (दि.५) रात्री 9.30 वाजेदरम्यान घडली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले...

कर्जाच्या आमिषाने लाखाला गंडा

 बजाज फायनान्सचे बनावट ओळखपत्राव्दारे विश्वास संपादन करुन हायटे चोरट्याने एकाला एक लाख ९ हजार ९०५ रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

दरवाजाचा कोयंडा तोडून लाखोंचे दागिने लंपास

 घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा कोयंडा तोडून ४ लाख २० हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना मराठा कॉलनी, चेहडी पंपिंग...

रिक्षात महिलेची रोकड, दागिन्याची पर्स लंपास

रिक्षातून प्रवास करताना दोन महिलांनी एका महिलेची रोकड व दागिने असलेली पर्स लंपास केल्याची घटना संभाजी चौक ते दत्त मंदिरस्टॉप, मुंबई नाका येथे घडली....
- Advertisement -

सराईत दुचाकी चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

शहर पोलीस हद्दीतील गंगापूर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी चांदशी, कळवण व साक्री येथून ताब्यात घेतल्या आहेत....

रस्त्यावर विनाहेल्मेट दिसताच दुचाकीसह चालकाची होणार ‘उचलबांगडी’

नाशिक शहरात बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासह अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेनंतर आता अनोखी शक्कल लढवली आहे. हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी...

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

इगतपुरी  मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने मोडाळे येथील शेतकर्‍याने गुरुवारी (दि. २) रोजी रात्री आपल्या शेतातील घरात गळफस...

१६ तोळे सोन्यासह ३ लाखांवर डल्ला

लासलगाव येथील अहिल्याबाई होळकर किल्ल्याच्या पाठीमागील भागात पहाटे सव्वादोन वाजेच्या दरम्यान अज्ञात सहा चोरट्यांनी चोरीच्या उदेशाने येथील सर्व घरांची पाहणी करत येथील राम मंदिर...
- Advertisement -

लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

कारवाई टाळून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २७ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) जायखेडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह एकाला अटक केली....

अटक टाळण्यासाठी ३० हजारांची लाच घेणारे दोन पोलीस गजाआड

पतीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करत अटक टाळण्यासाठी ३० हजार रुपये स्विकारताना दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पोलीस नाईक...

अंबडमध्ये धारदार शस्त्राने तरुणाचा खून

नाशिक शहरात खून, हाणामारीसह कौटुंबिक हिंसाचार्‍याच्या घटनेत वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व...

Anil Deshmukh Case : अनिल परबांच्या खात्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने सोमवारी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर छापा टाकला. बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल...
- Advertisement -

कमी दरात चहा, पाववडा विक्रीच्या संशयातून तरुणाचा खून

चहा टपरीजवळ दुसरी चहाची टपरी लावल्यातून आणि कमी दरात चहा व पाववडा विकतो, अशी बदनामी केल्याच्या संशयावरुन एकाने टपरीचालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर...

महाराष्ट्रात कायदा फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यापुरता

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यापुरता कायदा राहिलेला आहे. पोलिसांचे शिवसैनिकांना संरक्षण दिले जात आहे. २४ तास...

संतापजनक! जादूटोण्याचा संशयातून एकाच कुटुंबातील ७ व्यक्तींना अमानुष मारहाण

जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबातील ७ व्यक्तींना अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना चंद्रपूरात घडली आहे. चंद्रपुरातील जिवती तालुक्यातील या ७ जणांवर जादूटोणा करत असल्याचा संशय...
- Advertisement -