देश-विदेश

देश-विदेश

प्रकल्पनिहाय ‘ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा’ सुरू करा, महारेराप्रमाणे दिल्ली रेराचेही विकासकांना निर्देश

मुंबई : महारेराच्या विविध पथदर्शी निर्णयांप्रमाणे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा या उपक्रमाचे देखील इतर राज्यांतील रेरांकडून अनुकरण होत आहे. महारेराच्या धर्तीवर दिल्ली रेरानेसुद्धा विकासकांना,...

Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…

Chandrayaan-3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार...

मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना…, चीनवरून ठाकरे गटाचा टोला

मुंबई : चीनने लडाखच्या सीमेवर रस्ते, पूल बांधले आहेत. लष्करी ठाणी, विमानतळांची योजना केली आहे. चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान नरेंद्र...

Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची

Chandrayaan-3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. जे काम अमेरिका, चीन आणि रशिया जमले नाही ते काम आता इस्रोचे...
- Advertisement -

Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागावर दोन मीटर प्रती सेकंद या वेगाने लँडिंग करू शकते?

Chandrayaan-3 : चांद्रयान-2 च्या (Chandrayan-2) अपयशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बारीक गोष्टींचा अभ्यास करून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ची रचना केली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर (Moon Surface) तीन मीटर...

Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

मुंबई : भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखर वापरात येत असते. त्यामुळे साखरेच्या किंमतीत वाढ झाली की, सामान्य माणसाला तीच गोड साखर कडू वाटू लागते....

Live Update : नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर सहा येथे इमारतीचे काही मजले कोसळले

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर सहा येथे इमारतीचे काही मजले कोसळले चांद्रयान-3 रोव्हर चंद्रावर खाली उतरण्याची प्रक्रिया सुरू भारताचे चंद्रावर पाऊल, भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले भाऊसाहेब...

पत्नीही देऊ शकते पतीला शारीरिक संबंधला नकार; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मत

नवी दिल्ली : पतीसोबत शारीरिक संबंधासाठी नकार देण्याचा अधिकार महिलांनाही अधिकार असल्याचे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी व्यक्त केले. ते...
- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट जाहीर; जपानमधील विद्यापीठाची घोषणा

टोकियो: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयसान विद्यापीठानं आज ही घोषणा केली...

BRICS शिखर संमेलनाला सुरुवात, मोदी जोहन्सबर्गला पोहोचले; चीनी राष्ट्रपतींशी करणार द्विपक्षीय चर्चा

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून 'ब्रिक्स' राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी झाले आहे. ब्रिक्स राष्ट्रांच्या परिषदेत भारत,...

अत्याचार पीडितेला भेटण्यास गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना रोखले; न्यायासाठी थेट गृहमंत्र्याना पत्र

नवी दिल्ली : महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील...

“केंद्र सरकार नामर्दासारखे वागते; सत्ता टिकावी म्हणून…”, बच्चू कडू यांची टीका

पुणे : "केंद्र नामर्दासारखे वागते कधी कधी...ही नामर्दानी आहे. फक्त सत्ता ठिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला", अशा शब्दात विधान माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती...
- Advertisement -

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या लक्षद्वीपच्या खासदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश

नवी दिल्ली : लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाच्या हत्येचा प्रयत्न खटल्यातील दोषी...

लुना-25 क्रॅश झाल्याचे कारण आले समोर; रशिया म्हणते – अपयशातून जे शिकलो होतो ते विसरलो…

मॉस्को : भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविण्याते आलेले रशियाचे लुना-25 हे अंतराळ यान क्रॅश झाले. आता लक्ष आहे ते भारताच्या चांद्रयान-3 कडे....

कांदा प्रश्नावर राज्य सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्याने राज्यातील कांदा उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय...
- Advertisement -