देश-विदेश

देश-विदेश

कझाकीस्तानमध्ये दिमाखात फडकला तिरंगा; अश्विनी देवरे पहिल्या पोलीस ‘आर्यनमॅन’

नाशिक : येथील शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक अश्विनी देवरे यांनी कझाकीस्तानमध्ये मोठ्या दिमाखात तिरंगा फडकवला. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या...

फायझर लस निर्मात्यासह पत्नीलाही चक्क कोरोनाची लागण, 4 डोस घेऊनही संसर्ग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडेन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते, यात आता फायझर या कोरोना लस उत्पादक कंपनीचे...

काँग्रेसला मोठा धक्का, प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादर यांना जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी काही तासांतच या पदाचा राजीनामा...

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

येत्या काळात इंधन दरात कपात होण्याची शक्यता आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil in international market ) दरात घसरण झाली आहे. मात्र,...
- Advertisement -

‘या’ देशात मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग; जगातील ही पहिली दुर्मीळ घटना

भारतासह जगभरात मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहे. कोरोनाप्रमाणे हा संसर्गजन्य आजार असल्याने अनेकांच्या मनात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जगभरातील...

गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात, एक डब्बा घसरल्याने 50 हून अधिक प्रवासी जखमी

गोंदिया :  गोंदियात रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रायपुरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी ट्रेनला हा अपघात झाला आहे. यात...

Live Update : मोहित कंबोज, रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मोहित कंबोज, रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सिंचन घोटाळ्यावरील सूचक ट्विटनंतर कंबोज फडणवीसांच्या भेटीला विमान प्रवासासाठी आता मास्क वापरणे सक्तीचे; डीजीसीएचे निर्देश दाऊदचा हस्तक सलीम फ्रुटच्या...

राज्यात 24 तासांत 836 कोरोना रुग्णांची नोंद, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 24 तासांत 836 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02...
- Advertisement -

आम्ही सरकार चालवत नाही सांभाळतोय, कर्नाटकच्या भाजप मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

बंगळुरू - कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे बसवराज बोम्मई यांच्या सरकारची अडचण झाली आहे. मधुस्वामी यांनी एका फोन कॉलवर आम्ही सरकार...

बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तेजस्वींना आरोग्य तर तेज प्रताप झाले वन आणि पर्यावरण मंत्री

पाटणा - बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी राजभवनात पार पडला. त्यासाठी काल रात्री उशिरा ३१ मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली. मंगळवारी यादीत समाविष्ट...

‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे देशभक्तीची भावना अधिक दृढ, सरसंघचालक होसबळे यांचे प्रतिपादन

चेन्नई : 'हर घर तिरंगा' अभियानाने संपूर्ण देशात देशभक्तीची भावना आणखी दृढ केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिसाहात आतापर्यंत असा उत्साह कधी पाहिलाही नाही आणि ऐकलाही...

…तर पर्यायी व्यवस्थेची काळजी न करता पतीला घराबाहेर काढले पाहिजे – मद्रास हायकोर्ट

चेन्नई : पतीला बाहेर काढल्यानंतर घरात जर शांतता नांदत असेल तर, न्यायालयांनी तसे आदेश द्यायलाय हेवत; भले त्याच्याकडे निवासाची पर्यायी असो वा नसो, असा...
- Advertisement -

मुंबई पोलिसांची भरुचमध्ये धडक कारवाई; एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, सातजणांना अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात...

निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमधून दोन नंबरचा पैसा भाजपाकडे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दावा

जयपूर - काँग्रेसनेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमध्ये भरुन दोन नंबराचा पैसा भाजप...

राम जन्मभूमि कॉरिडॉर : अयोध्येतील रस्त्यांसाठी 107 कोटींचा निधी योगी सरकारकडून मंजूर

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतील रस्ते रुंद, सुंदर आणि सोयीस्कर बनवण्यासाठी योगी सरकारने 107 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर केला आहे. या रस्ते योजनेसाठी एकूण...
- Advertisement -