देश-विदेश

देश-विदेश

रालोआत शिवसेना पुन्हा ‘इन’ तर, जदयू दुसऱ्यांदा ‘आऊट’!

पाटणा : भाजपा पक्ष फोडत असल्याचा आरोप करत जनता दल यूनायटेडने भाजपाची साथ सोडली आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला. राष्ट्रीय लोकशाही...

‘…त्याला राजकारणात उद्धव मार्ग म्हणतात’; चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केल्या नंतर एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी भाजपसोबत(bjp) हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात(maharshtra politics) मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ झाला. दरम्यान...

२०२४ ला २०१४ वाले नक्कीच राहणार नाहीत, नितीश कुमारांचा मोदींना टोला

पाटणा - नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल...

बिहारमध्ये भाजपचं ऑपरेशन लोट्स फेल; एनडीएला राज्यसभेतही मिळणार मोठा धक्का

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जनता दल युनायटेडचे (JDU) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतची...
- Advertisement -

नितीश कुमारांच्या राजकीय भूकंपात प्रशांत किशोर यांचा हात?, रणनीतिकारांचं स्पष्टीकरण…

नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच तेजस्वी यादव यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, याआधी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय...

Independence Day 2022: भारताच्या राजकारणातील रणरागिणी

भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण होतील. या ७५ वर्षांत बरेच बदल झाले. या बदलांना क्रांतीदेखील म्हणता येईल. तंत्रज्ञान विकसित झालं. दळणवणाची साधनं...

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली बिहार मुख्यमंत्री पदाची शपथ

बिहारच्या राजकारणात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा...

युक्रेनचा रशियाच्या नौदलाच्या मोठ्या हवाई तळावर हल्ला

युक्रेनच्या सैनिकांनी रशियन नौदलाच्या मोठ्या तळावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नोवोफेडोरिव्का गावाजवळ असलेल्या रशियाच्या नौदलाच्या हवाई तळावर हल्ला केल्याचे म्हटले जात...
- Advertisement -

सीए फाऊंडेशनच्या जून परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल

The Institute of Chartered Accountants of India (ICAI) ने सीए फाउंडेशनचा जूनमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज 10 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन...

जेडीयू – भाजप सरकार कोसळलं

ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांत विरोधकांचे सरकार पाडून सत्तापदी बसणार्‍या भाजपला बिहारमध्ये मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (जेडीयू)नेच धक्का दिला आहे. जेडीयूने भाजपची...

12 हजारांपेक्षा कमी किमतींच्या स्मार्टफोनवर येणार बंदी; भारताचा चीनला आणखी एक झटका

भारताने आतापर्यंत चीनच्या 300 हून अधिन अॅप्सवर बंदी आणली आहे. त्यानंतर आता भारत स्मार्ट फोनवरही बंदी आणणार आहे. त्यानुसार, चीनी कंपनींच्या 12,000 रुपयांहून कमी...

पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट; शिवसेना खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल

'भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसण्यात भाजपा एक्सपर्ट आहे', असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाचे खासदार आणि बिहार राज्याचे माजी...
- Advertisement -

वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : नुपूर शर्माला जेल की बेल? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत...

खुशखबर! ज्येष्ठ नागरिकांना सरकार रेल्वेभाड्यात सूट देण्याच्या विचारात

रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या काळात रद्द करण्यात आलेल्या सुविधा रेल्वे प्रशासन पुन्हा लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर...

देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद, तर रुग्णांमध्ये 25.8 टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात 24 तासांत 16 हजार 47 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर...
- Advertisement -