मनोरंजन

मनोरंजन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ला विनोदवीर विशाखा सुभेदारचा कायमचा गुड बाय

महाराष्ट्राची हास्यजत्रा(maharashtrachi hasyjatra) हा कार्यक्रम घराघरात पहिला जातो. या कार्यक्रमाचे अनेक चाहते सुद्धा आहेत. या कर्यक्रमाने हास्याचा डबल धमाका महाराष्ट्रातल्या प्रेत्येक घरापर्यंत पोहोचवला. या...

‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ गाण्याचा टीझर रिलीज

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या केसरिया गाण्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील देवा देवा या गाण्याचा टीझर आज रिलीज केलं आहे. दिग्दर्शक...

‘तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास’… प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने(prajakta mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख...

‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनदरम्यान पुण्यामध्ये अक्षयने घेतला पुणेरी मिसळीचा आस्वाद; पोस्ट शेअर करत केलं कौतुक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच अक्षय कुमार त्याच्या रक्षाबंधन चित्रपटातील स्टार कास्टसोबत प्रमोशनसाठी पुण्यामध्ये गेला होता...
- Advertisement -

‘आसामला नेणार का?’ अमृता फडणवीसांच्या या प्रश्नाने वेधले सर्वांचे लक्ष; भर कार्यक्रमात पिकला हशा

काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’9bus bai bus) याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु...

लंडनहून येताना ‘या’ दोन गोष्टी नक्की घेऊन या’, प्रसाद ओककडे चाहत्याने केली भन्नाट मागणी

मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय कपल म्हणजेच मंजिरी ओक(manjiri oak) आणि प्रसाद ओक(prasad oak). प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे तर त्याची पत्नी...

‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा झळकणार सूर्या आणि सोनलची प्रेमकथा

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'दगडी चाळ २' ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता...

एसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी नुकतीच चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेतली. एसएस राजामौली यांनी अनुपम खेर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान,...
- Advertisement -

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजनमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चर्तुवेदी यांचं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, मिथिलेश चतुर्वेदी यांना...

मधुबाला यांच्या बायोपिकवर कुटुंबीयांचा आक्षेप, बहीण मधुर बृजभूषण म्हणाल्या…

बॉलिवूड मधील ६० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री 'मधुबाला'(madhubala) यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मधुबाला यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या अदांनी सर्वानाच भुरळ घातली...

मंगळसूत्र घातलं तर पतीने गळा पकडलाय असं वाटतं, अमृत फडणवीसांचं वक्तव्य

आपल्या विविध वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांपासून त्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना...

दयानंतर टप्पू सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’?

हिंदी टेलिव्हिजनवरूल लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतून काही महिन्यांपूर्वी दयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री...
- Advertisement -

अभिनेत्री सई ताम्हणकर हॉट सीटवर; पाहा कोण होणार करोडपतीचा विशेष भाग

'कोण होणार करोडपती' मराठी(kon honar marathi karodpati marathi) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. डुईवसागणिक या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या...

‘प्रीत अधुरी’ लवकरच होणार प्रदर्शित

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे महाराष्ट्र सरकारचे ब्रीदवाक्य सरकारच्या शिक्षणाबद्दलची आस्था दर्शविते. मुलगी शिकल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक महिला आघाडीवर दिसताहेत आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मागे...

सर्वाधिक करदाता म्हणून आयकर विभागाकडून सन्मानित केल्यानंतर अक्षय कुमारने मानले आभार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे वारंवार चर्चेत असतो. अशातच मागील काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला....
- Advertisement -