नाशिक

बनावट नाव सांगत ओढले प्रेमाच्या जाळ्यात; तीन वर्षे सातत्याने अत्याचार

नाशिक : बनावट नाव सांगून २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर २०२० ते २०२३ या तीन वर्षांमध्ये...

मोबाईल लोकेशन अन् पोलिसांच्या ‘गूगल’ने अवघ्या काही मिनिटात शोधला बेपत्ता मुलगा

नाशिक : बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मोबाईल लोकेशन आणि गूगल श्वानामुळे सोमवारी (दि.२५)वन विभागाच्या रोपवाटिकेजवळ, गोदावरी नदीपात्रात आढळून आला. मुलाचा पाण्याचा बुडून मृत्यू...

IMPACT नाशिक बाजार समितीचे सचिव अरूण काळे अखेर निलंबित

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे वादग्रस्त सचिव अरुण काळे यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सहसचिव...

घरीच करा गणेश विसर्जन…; महापालिकेचा पुढाकार, ‘असे’ आहे नियोजन

नाशिक : नागरिकांनी घरातल्या घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अशा पर्यावरणपूरक विसर्जना करिता महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत...
- Advertisement -

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिल्लीवर स्वारी; निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी

नाशिक : कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन कडून जिल्ह्यातील कांदा लिलाव...

अमित ठाकरे पुन्हा नाशकात, शहरभरातील गणेशोत्सव मंडळांना देणार भेट 

नाशिक : मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केल्याच मागील काही महिन्यात दिसून आल आहे....

देशमाने गावचा सिद्धिविनायक, इच्छापूर्ती करणारे देवस्थान; शमीच्या विस्तीर्ण वृक्षछायेत भव्य मंदिर

दीपक उगले । नाशिक   येवला - नाशिक - छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर येवल्याच्या पश्चिमेला शहरापासून २० कि.मी. अंतरावर नाशिकच्या पूर्वेला ६० कि.मी. अंतरावर असलेल्या देशमाने...

गणेशोत्सवात जुगारबंदीचा नाशिक पॅटर्न, पिठाच्या गिरणीत ‘तीनपत्ती’

नाशिक : समाजप्रबोधनाच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सव जुगारविरहीत साजरा करण्यासाठी नाशिक शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबई नाका...
- Advertisement -

क्रिप्टो करन्सीतून कोट्यवधीच्या नफ्याचे आमिष, इंजिनीअरला 24 लाख रुपयांना गंडा

नाशिक : क्रिप्टो करन्सीचा ऑनलाइन पार्टटाईम व्यवसाय केल्यास त्यातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका तरुणाला तब्बल २४ लाख रुपयांना गंडा...

स्पर्धा परीक्षेत पुन्हा ‘हायटेक’ कॉपी; कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या भरतीत प्रयत्न

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक या पदाकरीता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी १०५...

नारीशक्ती : उत्तर महाराष्ट्रात महिला आमदारांचा वाढणार बोलबाला

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेत सध्या २४ महिला आमदार असल्या तरी, हे प्रमाण एकूण सदस्यसंख्येच्या ८.३३ टक्के आहे. महिला आरक्षण कायदा लागू झाल्यावर राज्यातील महिला...

नाशिक ढोलचा डंका : हरिव्दारमध्ये नाशिकचे ‘शिवतांडव’; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नाशिक : हरिद्वारमध्ये २०२० मध्ये नाशिकमधून एक ढोलपथक वादनासाठी आल्याचे तेथील माध्यमांना समजले. दुसर्‍या दिवशी तशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. या बातम्या वाचून हजारो...
- Advertisement -

पाच दिवसांच्या गणरायासह तीन दिवस आलेल्या गौरींना हळव्या वातावरणात निरोप

नाशिक : पाच दिवसांत लहानग्यांसह सर्वांच्याच कुटुंबाचा भाग बनलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला शनिवारी (दि.५) पाचव्या दिवशी गणेशभक्तांनी अत्यंत हळव्या वातावरणात निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया,...

PHOTO रुपे बालगणेशाची…. बघा, बाप्पाच्या बालरूपातील विविध छटा

बाल्यावस्थेतील गणेशाची रुपं यंदाच्या गणेशोत्सवातही लक्ष्यवेधी ठरली. बाजारपेठेत बालगणेशाच्या वैविध्यपूर्ण मूर्तींना मोठी मागणी होती. फेटेधारी, शस्त्रधारी, सहाभुजा, मोदक अशा रुपांतील गणेशमूर्तींना लहानग्यांनी पसंती दिली.  

एका डुलकीत 9 लाखांचे शूज गायब

नाशिक : चालकाला डुलकी लागल्याची संधी साधत चोरट्यांनी बाटा कंपनीच्या ९ लाख ६४ हजार रुपयांचे चप्पल व बुटाचे १३७ बॉक्स लंपास केल्याची घटना सोमवारी...
- Advertisement -