नवी मुंबई

नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्तपदी डॉ. राहुल गेठे यांची नियुक्ती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी. गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास...

Amit Thackeray : ‘आम्ही देशद्रोही, मग…’, जागर पदयात्रेत अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. तसेच, या महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य नाहीसे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते...

Cyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

नवी मुंबई : तंत्रज्ज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. अशा गुन्हयांची...

नेरुळच्या घटनेत पतीचा मृत्यू पत्नी जखमी; वडेट्टीवारांची दोषींवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-6 परिसरातील तुलसी भवन इमारतीच्या सी-विंगचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला आहे. तर अन्य एक महिला...
- Advertisement -

नवी मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नवी मुंबई : नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C...

एपीएमसी मार्केटच्या पुर्नविकासासाठी १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

नवी मुंबई: एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कांदा बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहेत. वाशी...

कांदा निर्यातीवरील अतिरिक्त शुल्काचा परिणाम; JNPT मधील कांदा सडण्यास सुरुवात

नवी मुंबई : टोमॅटोनंतर आता भाजीबाजारात कांद्याचा विषय चांगलाच गाजत आहे. दरम्यान केंद्राने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने कांदा निर्यात थांबली आहे. दरम्यान...

येत्या गुरुवारी कांदा मार्केट राहणार बंद; निर्यातशुल्क वाढीचा निषेध

नवी मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क 40 टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समितीमधून निर्यातशुल्क वाढीचा...
- Advertisement -

Mumbai-Goa Highway : राज ठाकरेंचे भाषण संपताच कार्यकर्ते लागले कामाला; महामार्गावर आंदोलन सुरू

मुंबई : आपल्या प्रत्येक जाहीर सभेत मंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषय लावून धरणारे आणि त्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी...

MBBSच्या शिक्षणासाठी नवी मुंबईतील ‘हे’ महाविद्यालय ठरले सर्वात महागडे, एका वर्षाची फी लाखोंच्या घरात

नवी मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला क्वचितच परवडणारा असतो. त्यामुळे बऱ्याचदा इच्छा असूनही अनेक हुशार विद्यार्थी हे...

“खोके…खोके… ओरडणाऱ्यांकडे कंटेनर”, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

पनवेल : "खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आज...

Raj Thackeray : भाजपसोबत येणारे गाडीत झोपून जातात, राज ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला

पनवेल : शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) उद्योजक चोरडिया यांच्या पुण्यातील बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली. कौटुंबिक नात्यामुळे ही भेट झाली...
- Advertisement -

Mumbai Crime : चहापत्तीच्या पाकीटात घेऊन जात होता दीड कोटींचे हिरे; वाचा, कसा फसला त्याचा डाव

मुंबई : तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (At Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) आला, त्याच्या हातात एक भलीमोठी बॅग होती. तो जाणार...

खड्डे, मॅनहोल्सवरुन मुंबई उच्च न्यायालय संतप्त; आयुक्तांना झापले, दिले महत्त्वाचे आदेश

Bombay Highcourt : स्वप्न नगरी म्हणून ओळख असलेले मुंबई शहर हे आता खड्ड्यांचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. पावसाळ्यामध्ये तर मुंबईत रस्त्यात खड्डे...

Market News : टोमॅटोपाठोपाठ आता कांदा रडवणार; भावात 10 ते 15 रुपयांचीट वाढ

मुंबई : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या तर गेल्या, त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीमुळे सर्वसामान्य चिंतित असतानाच आता त्यामध्ये महागाईची भर पडली आहे. मागील एक ते दीड महिन्यांपासून...
- Advertisement -