Wednesday, September 28, 2022
27 C
Mumbai
उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

भाजपा युवा मोर्चाचे भुजबळ फार्म समोर ‘सरस्वती पूजन’

नाशिक : दोन दिवसापूर्वी मुंबई येथे झालेल्या सत्यशोधक समजाच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी मुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी शाळेत सरस्वती देवीचा...

मंगेश चिवटेंना कर्तव्यनिष्ठ अधिकारी पुरस्कार

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्विय सहायक विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना अ‍ॅण्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे...

खासगी डॉक्टरांची ‘लम्पी’लूट; लसीकरणासाठी पैशाची मागणी

नाशिक : लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांना मोफत लस देण्याचे आदेश असताना खासगी पशुसंवर्धन डॉक्टर शेतकरी व पशुपालकांकडून पैसे...

डोळ्यात मिर्चीपूड टाकून लुटण्याचा प्रयत्न; सराफा कामगाराने थेट गाठले पोलिस ठाणे

नाशिक : सीबीएस परिसरात चांदी लुटीची घटना ताजी असतानाच गंगापूररोडवर सराफ दुकानातील कामगारांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची...

‘पीएफआय’च्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून मालेगावात अटक

नाशिक : वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) दोन कार्यकर्त्यांना मंगळवारी (दि.२७) पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली....

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ.सैंदाणे अखेर पोलिसांच्या सापळ्यात

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात सातपूरमधील प्रभावती हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल सैंदाणे यांच्यासह एका नातेवाईकास मंगळवारी (दि.२७) सायंकाळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खापर (ता.अक्कलकुवा, जि....

‘पीएफआय’ बंदी घातल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले अमित शाह यांचे आभार

नाशिक : देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया...

सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार

नाशिक : नाशिक शहरातील तपोवनत सुंदर नारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त नाशकात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना छगन भूजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात केलेल्या वक्तव्याचा...

कालिकेची यात्रा : स्वराज्याच्या चळवळीपासूनची परंपरा

नाशिक : गग्रामदैवत म्हणून लौकीक असलेल्या कालिका देवीच्या यात्रोत्सवाच्या अनेक आठवणी जुन्या पिढीने आपल्या मनाच्या कुपीत मोरपिसासारख्या सांभाळून ठेवल्या आहेत. पंचक्रोशीतील गावांतील प्रत्येकाने नवरात्रोत्सवाच्या...

सप्तश्रुंगी गड : चैतन्यमय वातावरणात नवरात्रोत्सवारंभ

सप्तश्रृंग गड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ...

‘भुसेंना पालकमंत्रीपद देण्यास मीच सांगितले’ : महाजन

नाशिक : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर दादा भुसे यांनी महाजनांना धक्का देत बाजी मारल्याचे बोलले जात आहे. मात्र बाजी वगैरे काही नाही, मी...

कृषीमंत्रीपद गेले पण, दादांनी ‘पालकमंत्री’ पद मिळवले

नाशिक : शिंदेफडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वरचे स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या दादा भुसेंनी नाशिकचे पालकमंत्रीपद मिळवण्यात बाजी मारली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व खनिकर्म...

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ. निखिल सैंदाणेंची आता उच्च न्यायालयात धाव

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणातील संशयित डॉ.निखील सैंदाणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज नाशिकच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यात...

कैद्यांना मदत; दोन तुरुंगाधिकार्‍यांना अटक

नाशिकरोड : येथील मध्यवर्ती कारागृहात कारागृह रजिस्टरमध्ये खाडाखोड करत कैद्यांना विविध प्रकारे मदत मिळवून देण्याच्या कारणास्तव दोषी आढळलेल्या दोन तुरुंगाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे....

नव्या जुन्याचा संगम “दहीपूल”

नाशिकमधील नेहरू चौकापासून थेट मेनरोडपर्यंत जाणारा विस्तृत व वर्दळीचा वीर सावरकर पथ (चांदवडकर लेन) हा रस्ता आताच्या कमला विजय हॉटेल, सुंगधी साडी केंद्र या...

एसआरएस ग्रुपच्या गरबारास स्पर्धेत असणार दिग्गज कलाकारांची उपस्थिती

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह संचारलेला असताना यंदा एसआरएस ग्रुपतर्फे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता नक्षत्र लॉन्स येथे गरबा डीजे नाईटचे आयोजन करण्यात आले...

नवरात्रीत रेल्वेत मिळणार फराळाची थाळी

नाशिकरोड : भारतीय रेल्वेने नवरात्रोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करुन उपवासाचे पदार्थ मागविण्याची विशेष सुविधा जाहीर केली आहे....