पालघर

पालघर

गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेना आग्रही

वसईः वसई-विरार महापालिका व्यतिरिक्त इतर गावांना पाणी पुरवठा करण्याकरता नवी योजना तयार करण्यात यावी. या योजनेतून या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. त्यासाठी...

मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापालिकेच्या कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज १४ फेब्रुवारी रोजी बुधवारी...

पैशासाठी मारहाण करत असल्याने काढला काटा

मोखाडाः मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून मोखाडा पोलिसांनी पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मारेकर्‍यांना अटक केली आहे. पैशाची मागणी...

धान्य साठवणुकीची कणगी पद्धत कालबाह्य

जव्हार : जव्हार तालुका हा मूळतः आदिवासी आणि ग्रामीण भाग. या भागातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी केवळ खरीप हंगामातील शेतीवर अवलंबून राहावे लागते. शेतीची कामे उरकल्यानंतर...
- Advertisement -

कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर पाईपलाईन टाकणे भोवले

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग वॉकिंग रोड लगत कांदळवन क्षेत्रात पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकादेशीररित्या पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शहरातील सूर्या पाणी पुरवठा अंथरणे...

आजारी आरोग्य केंद्राला कंत्राटी कर्मचार्‍यांचे सलाईन

डहाणू: डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणार्‍या तवा प्रथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य केंद्र कंत्राटी कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. तवा येथे लाखो...

मोखाड्यात विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

मोखाडा : राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अपघात होत असतात.त्यातील काही अपघात हे विचित्र असतात.तसेच अशा अपघातांमध्ये दुर्दैव साथ सोडत नाही.असाच एक दुर्दैवी अपघात...

पालघर, भिवंडीत निलेश सांबरेंचे आव्हान?

शशी करपेः पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरु असतानाच जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी...
- Advertisement -

वसई -विरार महापालिकेचा ३ हजार ११२ कोंटीचा अर्थसंकल्प

वसईः वसई -विरार महापालिकेचा ३ हजार ११२ कोटी रुपयांचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रशासकीय राजवटीतील...

पेसा कायद्याला माझा विरोध नाही- निलेश सांबरे

पालघर: पेसा कायद्याला निलेश सांबरे यांचा विरोध आहे असे सर्वत्र माझ्या नावाने विरोधकांकडुन अपप्रचार केला जात आहे. मी पेसा कायद्याविरोधात कुठलीही याचिका टाकली नसून...

साफसफाईसाठी खरेदी केलेली गॉबलर मशीन धूळखात

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात रस्त्यावर पडलेला कचरा लवकर गोळा करता यावा आणि रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी महापालिकेने बॅटरीवर चालणारी स्वयंचलित बारा गॉबलर मशीन...

शाळेच्या निष्काळजीपणामुळे माझी मुलगी मी गमावली

डहाणू: डहाणू वाणगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा साखरे या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी हिचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा आश्रम...
- Advertisement -

कोणी तंबाखू मळतंय,कोणी चुना मागतंय

जव्हार: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याप्रमाणे शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यातील अनेक कार्यालयात नियमांना तिलांजली दिले जात...

सिमेंट रस्त्याच्या कामांसोबतच गटाराची कामेही नित्कृष्ट दर्जाची

भाईंदर :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मीरा- भाईंदर शहरात ४७ ठिकाणी नवीन सिमेंट रस्ते आणि गटारे बनविण्याचे काम सुरू आहेत. त्यात ठेकेदार आणि...

वसईकरांमुळे जनसेवा करण्यास बळ मिळाले

वसईः वसईकरांनी माझ्यावर प्रेम व्यक्त केल्याने जनसेवेच्या कामांसाठी अधिकच बळ मिळाले आहे. मी ६० वर्षांपासून राजकीय, सामाजिक कार्य निष्कलंकीतपणे करीत आहे. आज मला वसईकरांच्या...
- Advertisement -