पालघर

पालघर

जव्हारच्या रस्ता समस्यांवर २७ कोटी निधी उपाय

जव्हार: जव्हार तालुक्यात ग्रामीण आदिवासी भागामध्ये राहणार्‍या जनतेला रस्त्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, सर्प दंश सारख्या रुग्णांना रुग्णालयात नेत असताना केवळ डोलीचा आधार...

चक्क पाण्यातून चोरट्यांचा पाठलाग

वाडा: तालुक्यातील मेट गावच्या हद्दीत असलेल्या मेटाफिल्ड कॉईल प्रा. लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीतील लोखंडी भंगार सामानावर चोरटे डल्ला मारत असल्याची गोपनीय माहिती कुडूस...

बलात्कारप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बोईसरः एका महिलेवर बलात्कारप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसरच्या बेटेगावमधील एका ३४ वर्षीय विवाहितेचे खैरापाडा,...

ट्रस्टची नोंद रद्द करून शेतकर्‍यांची नोंद करा

पालघरः विक्रमगड तालुक्यात डोल्हारी बुद्रुक गावातील १४५ आदिवासी कुटुंबांच्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर एका देवस्थान ट्रस्टची नोंद झाली आहे. त्या जमिनी आदिवासी कुटुंबे १९५२ सालापासून...
- Advertisement -

जिल्ह्याच्या किनारा क्षेत्रासाठी सहा कोटींची कामे

पालघर: पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील किनारा क्षेत्रासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (मेरिटाईम) तब्बल पाच ते सहा कोटीच्या जवळपासचा भरघोस निधी दिला आहे....

सहाय्यक लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात

वसईः पालघर जिल्हा परिषदेतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना दुपारी कार्यालयात अँटीकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. रमेश यशवंत मौळे असे त्याचे...

चारित्र्याच्या संशयावरून आईचीच केली हत्या

वसईः आईच्या चारित्र्यावर संशय असलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची कुर्‍हाडीचे घाव घालत, गळा चिरून हत्या केल्याची घटना विरार पूर्वेकडील देपिवली गावात उजेडात आली...

पेसा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

पालघरः वित्त विभागाने शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यास परवानगी दिली असून त्यातील ८० टक्के पदे अनुसूनित जमाती-पेसा क्षेत्रातून भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे...
- Advertisement -

Palghar Crime: आधी मैत्री केली, मग महिलेवर वारंवार अत्याचार करून व्हिडीओ केले व्हायरल

पालघर: पालघरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवर तिच्याच मित्राने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही. बलात्काराची...

चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या, वसईतील घटनेने खबळबळ

वसई : पालघरमध्ये बदली ड्रायव्हर आसिफ घाची याच्या हत्येची चर्चा सुरू असतानाच वसईमध्ये एका महिलेच्या हत्यने खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलानेच मातेची...

बँक खात्यामध्ये 6 लाख ९० हजार जमा

पालघर: सातपाटी येथील सागर सुतार नामक रिक्षा चालकाच्या बँक खात्यामध्ये 6 लाख ९० हजार रुपये बेनामी जमा केल्याच्या कारणावरून चेन्नई येथील माऊंट थॉमस सायबर...

चोरट्यांनी केला कहर,वीज गेली,पाणी गेले

वाडा : हल्लीचे चोर पैशांसाठी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही.कारण ज्या जनित्राला धोका समजून नागरिक घाबरत असतात,तेच विजेचे जनित्र चोरट्यांनी चोरून नेले...
- Advertisement -

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील कागदपत्रे गायब?

वसईः जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातून आतापर्यंत किमान एक हजार कोटींहून अधिक रकमेची बोगस बिले काढण्यात आली आहेत. यासंशयित बिलांची कागदपत्रेच ठेकेदार आणि अधिकार्‍यांनी कार्यालयातून...

… म्हणून आम्ही आसिफला मारले

पालघर: पालघरमध्ये बदली ड्रायव्हर म्हणून आपला उदरनिर्वाह करणार्‍या आसिफ घाची याच्या हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तीन आरोपींपैकी दोघे जण ताब्यात आले असून...

वसई-विरार श्रावण सुंदरी 2023

वसई: यंग स्टार्स ट्रस्ट पुरस्कृत, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित, वामन हरी पेठे ज्वेलर्स वसई विरार श्रावण सुंदरी २०२३ या महिलांसाठी आयोजित...
- Advertisement -