क्रीडा

क्रीडा

French Open 2022 : राफेल नदालने घडवला इतिहास, कॅस्पर रुडचा पराभव करत २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) फ्रेंच ओपन २०२२ (French Open 2022)च्या पुरूष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. नदालने रविवारी तब्बल १४ व्यांदा फ्रेंच खुल्या...

Ranji Trophy 2022 : रणजी ट्रॉफीच्या नॉकआऊट सामन्यांचे नवे वेळापत्रक जाहीर

रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट (Ranji Trophy 2022 Knockouts) सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 नॉकआऊट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर...

‘तुझ्या दुधीचा…’; चहलच्या ‘त्या’ फोटोवर युवराज सिंहची हटके कमेंट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत युवराज चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा...

‘त्याला’ कानशिलात लगावल्याचा मला आजही होतोय पश्चाताप; हरभजनकडून चुकीची कबुली

भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने (Harbhajan Sigh) वेगवान गोलंदाज श्रीसंत याच्या कानशिलात लगावली होती. इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलमध्ये हरभजनने श्रासंतच्या (sreesanth) कानशिलात (Slap)...
- Advertisement -

इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचा ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्काराने गौरव

इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली (Moeen Ali) याला 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (Order of the British Empire) या पुरस्काराने गौरवण्यत आले आहे. इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये...

6,6,6,6,6,6,… ‘या’ खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज सिंहची आठवण

अनेकदा भारतीय संघाला (Indian Cricket Team) क्रिकेट सामन्यात कमी षटकात जास्त धावांची गरज असल्यास सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रमींना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण होते. याचे...

श्रीलंकेला हवंय आशिया चषक २०२२ चे यजमानपद, पण निर्णय बीसीसीआय सचिव जय शाहांच्या हाती

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ (एसएलसी) उत्सुक आहे. मात्र, श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) सध्या राजकीय अस्थिरता निर्माण...

Gautam Gambhir in IPL: खासदार असतानाही गौतम गंभीर करतोय IPLमध्ये काम, जाणून घ्या काय आहे गुपित?

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा सर्वोत्तम भारतीय खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर राजकारणाकडे वळला. गंभीर सध्या पूर्व...
- Advertisement -

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत भारताला दुसरे सुवर्ण पदक

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मिश्र 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले आहे. या भारताकडून आशी चौकसे आणि स्वप्नील कुसाळे यांनी युक्रेनियनचा...

पदार्पणावरून कपील देव यांचा अर्जुन तेंडुलकरला महत्वाचा सल्ला; म्हणाले, ‘सचिनच्या ५० टक्के जरी बनला…’

भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला आयपीएलमध्ये मुंबईच्या (Mumbai Indians) संघातून खेळण्याची...

दिवंगत शेन वार्नच्या ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ला २९ वर्ष पूर्ण

ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी' या चमत्कारी चेंडू आज २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिवशी म्हणजे ४ जून...

लॉर्ड्स मैदावरवर १७ विकेट्स; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचा इंग्लंडच्या संघावर निशाणा

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या (London) लॉर्ड्स (Lords) मैदानावर खेळवला जात आहे....
- Advertisement -

हार्दिक पांड्या, ऋषभ पंत अखेरच्या षटकांमध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकरांचे मत

आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी यंदाच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात...

राफेल नदालचा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश, प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह जखमी

प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) जखमी झाल्याने स्टार टेनिसपटू राफेल नदाल फ्रेंच ओपन 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. शुक्रवारी नदाल आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह...

बांगलादेश संघाला मिळाला नवा कसोटी कर्णधार, पण रेकॉर्डमध्ये ठरलाय फ्लॉप; कोण आहे हा खेळाडू?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुन्हा एकदा कसोटी संघाचे कर्णधारपद शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्याकडे सोपवले आहे. ३१ मे रोजी कर्णधारपदाचा राजीनामा देणाऱ्या...
- Advertisement -