BREAKING

Bhayander City:शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे संथ गतीने

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांची समस्या कायम स्वरूपी दूर करण्यासाठी नागरिकांना चांगले रस्ते देण्यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्याची कामे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने सुरू केली आहेत. शहरातील काही रस्ते एमएमआरडीए आणि महापालिका उर्वरित रस्ते सिमेंट काँक्रीटचे करत...

नळपाणी पुरवठा योजनांना दुरुस्तीची घरघर

मोखाडा: तालुक्यातील गाव पाड्यांना वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील गाव तिथे नळपाणी पुरवठा योजना ठेकेदाराकडून कार्यान्वित करुन घेतल्या.त्यासाठी शासनाच्या ठक्कर बाप्पा योजना, पेसा निधी, सौर ऊर्जेवरील नळपाणी पुरवठा, जल जीवन मिशन अशा असंख्य योजनांतून करोडो...

Bhayander News:गटार सफाई करताना आढळले अर्भक

भाईंदर :- भाईंदर पूर्वेला फाटक रोड, आझाद नगर येथे असलेल्या सालासर कमर्शियल सोसायटीच्या आतील अंर्तगत गटारामध्ये एक पाच ते सहा महिन्यांचे अर्भक मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती सफाई कर्मचार्‍यांनी स्थानिक पोलिसांना देताच पोलिसांनी ते...

Manor News: लोखंडी पाईपने युवकाचा पोलिसावर हल्ला

मनोर: मनोर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार आयुब शेख शनिवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. ते रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास मनोर पालघर रस्त्यावरील मासवन गावाच्या हद्दीतील प्रिया पेट्रोलपंपा वरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मासवण गावातील बँक ऑफ बडोदाच्या परिसरातील क्युआर...
- Advertisement -

Virar News: अनधिकृत इमारतीसाठी पायवाट बंद

वसईः विरार पूर्वेकडील कारगिलमधील एका अनधिकृत इमारतीसाठी जागा मालकाने या जागेतून जाणारी पायवाट बंद केल्याने परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रभाग समिती ब च्या अनधिकृत नियंत्रण कक्षाकडे या संदर्भात तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याच्या...

Beef Ban: तीन गोमांस तस्करांवर कारवाई

भाईंदर :- काशीगाव पोलिसांनी २१ एप्रिल रोजी गोमांसाची तस्करी करणार्‍या दोन फरार आरोपींना २४ एप्रिल रोजी अटक केली होती. त्यांची तीन दिवसानंतर जामिनीवर मुक्तता करण्यात आली आहे. तर त्यात आणखी एका आरोपीला २७ एप्रिल रोजी अटक करण्यात यश आले...

घसरलेल्या नीतीमत्तेमुळे मतदान टक्क्याची घसरण!

देशातील सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. ठिकठिकणी झेंडे, कमानी, कटाआऊट्स, पताका लागल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक लहान-मोठ्या निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जाते, तशी आताही उडत आहे. प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले...

Bhayander News: नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्‍यांवर गुन्हा दाखल

भाईंदर :- वेगवेगळ्या राज्यातून मीरा -भाईंदरमध्ये आलेल्या २०० पेक्षा जास्त कामगारांना नोकरीसाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. अखेर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत संबंधित लोकांनी नवघर पोलीस ठाण्यात धाव घेतली...
- Advertisement -