देश-विदेश

देश-विदेश

Live Update : दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना

दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ- शिवसेना अहमदनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू लीज ट्रस ठरल्या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते ए.एम...

मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात टेकऑफ होताच तांत्रिक बिघाड

भोपाळ - भोपाळहून मुंबईला जाणाऱ्या एअरलाइन इंडिगोच्या फ्लाइटने उड्डाण केल्यानंतर  समस्या निर्माण झाली. विमानात सुमारे 100 प्रवासी होते. विमानातील बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा श्वास कोंडला...

खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली - आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवणं हे संबंधित खासगी रुग्णालयाचं कर्तव्य आहे. देशातील प्रत्येक खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सरकार सुरक्षा पुरवू शकत नाही, असा...

लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या महिला पंतप्रधान, तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत

ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याबाबत अनेक दिवसांपासून लोकांना प्रतिक्षा होती. परंतु ही प्रतिक्षा आता संपली असून लिझ ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान झाल्या आहेत....
- Advertisement -

चीन भूकंपाने हादरले, २० जणांचा मृत्यू; १० किलोमीटरपर्यंत जाणवले धक्के

वुहान - चीनच्या दक्षिणी पश्चिम सिचुआन प्रांतातील लुडिंह काऊंटमध्ये ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी बाराच्या दरम्यान...

सत्तेत आल्यानंतर ५०० रुपयांत सिलिंडर, मोफत वीज देऊ; गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचं आश्वासन

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून लोकांना आश्वासनं दिलं जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील...

सदोष प्रकल्प अहवालांमुळे रस्ते अपघातात वाढ, नितीन गडकरींची माहिती

नवी दिल्ली - कंपन्यांनी सादर केलेल्या सदोष प्रकल्प अहवालांमुळे (Faulty Detailed Project Report) रस्ते अपघातात वाढ झाली असल्याचं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी...

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, 48 आमदारांचा पाठिंबा

रांची - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांना 48 आमदारांचा पाठिंबा मिळाला. हा आकडा बहुमतापेक्षा जास्त आहे. मतदानादरम्यान भाजप...
- Advertisement -

काबूलमध्ये रशिया दूतावासाजवळ आत्मघाती हल्ला, २० जण ठार; हल्लेखोरांचा खात्मा

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रशियाच्या दुतावासाजवळ आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. दुतावासाच्या प्रवेशद्वारादवळ झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृतांमध्ये...

वर्गात प्रथम येतो म्हणून मुलीच्या वर्गमित्राची केली हत्या, पोलिसांनी महिलेच्या मुसक्या आवळल्या

पुदुच्चेरी - आपल्या मुलीपेक्षा जास्त हुशार असल्याने एका आईने मुलीच्या वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुद्दुचेरीतील कराईकल येते हा धक्कादायक प्रकार घडला...

मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह

"मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार'', असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे...

लखनऊमधील भीषण आगीत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगींचे चौकशीचे आदेश

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज भागातील एका हॉटेलला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. लिवाना हॉटेलमध्ये आग लागली असून, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा...
- Advertisement -

कॅनडात अज्ञातांच्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

कॅनडामध्ये रात्री उशीरा अचानक करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण चाकू हल्ल्यात 15 जण जखमी झाले...

नितीश कुमारांना पुन्हा पंतप्रधानपदाचे स्वप्न; विरोधकांची मोट बांधण्याचा उचलला विडा

नवी दिल्ली : जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यासाठी त्यांनी आता विरोधकांची...

दिलासादायक! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; देशात 5910 नवे रुग्ण

मागील अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सध्या घट होताना पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार...
- Advertisement -