लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

जीभ पिवळी पोटात असह्य वेदना, लहान मुलांमध्ये दिसतायंत विचित्र लक्षणे

एका १२ वर्षीय लहान मुलामध्ये एका आजाराची काही विचित्र लक्षणे आढळल्याने डॉक्टरही चक्रावले आहेत. या मुलाची जीभ चक्क पिवळी पडली असून त्याला पोटात असह्य...

मेथी काढा घ्या आणि शुगरवर नियंत्रण मिळवा

डायबिटीज हा असा एक आजार आहे ज्याचा थेट संबंध तुमच्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे. तुम्ही काय खाता किती खाता आणि कितीवेळा खाता आणि ते कसे...

पावसाळ्यात घराचे छत गळतंय का? सिलिंगचे पापुद्रे निघालेत?

कधी पावसाचं पाणी घरांच्या छतामधून किंवा खिडकीतून आत यायला सुरूवात होते. त्यामुळे भिंतीना ओल धरते. तर कधी छत गळत असल्यामुळे फर्निचर खराब होणे अशा...

महिलांनो पावसाळ्यातील इन्फेक्शनच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

पावसाळ्यामध्ये अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागतो यामध्ये डेंग्यू,मलेरीया,टायफाईड सारख्या आजारांबरोबरच महिलांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेकदा महिलांना गुप्तअंगामध्ये  होणाऱ्या इन्फेक्शनचा सामना...
- Advertisement -

Monsoon & Asthma: पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी राहा सावध, अशी घ्या स्वत:ची काळजी

पासळ्यामध्ये अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागतो यामध्ये डेंग्यू,मलेरीया,टायफाईड सारख्या आजारांबरोबरच दमा असणाऱ्या लोकांना पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. दम्याचा त्रास हा...

Weight Loss Tips: पावसाळ्यात वजन कंट्रोल करायचयं, ‘हा’ डाइट प्लॅन फॉलो करा

यंदा देशभरात मान्सूनला दमदार सुरुवात झाली आहे. या पावसाच्या दिवसांत अनेकांना तळलेल्या भज्या, मसालेदार स्नॅक्स, भाजलेला मक्का आणि विविध प्रकारचे पदार्थ खाण्यात रस असतो....

Monsoon Healthy Diet: पावसाळ्यात आजाराला दूर ठेवण्याचा डाएट प्लॅन, वाचा

अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. कारण कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा गरमीतून दिलासा देतो. पावसाळ्यात प्रत्येकाला गरम चहासोबत भज्जी किंवा तळलेले पदार्थ खायला खूप आवडतात....

‘या’ Fiber Foods चा वापर करून तुमचं डाएट बनवा हेल्दी!

फास्ट लाईफ स्टाईल जगत असताना कित्येकदा घरचं पौष्टिक जेवण खाण्यास तितकासा निवांत वेळ काहींना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते फास्ट फूडचा पर्याय निवडतात. यासह...
- Advertisement -

Morning Rituals:आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम करावे ‘हे’ काम …

सकाळची वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता,ऊर्जा,काही करुन दाखवण्याची उमेद,आशा घेऊन येते. एकंदरीतच आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे उगवत्या सुर्या प्रमाणे  सृदृढ,सुरक्षित,तेजोमय पद्धतीने माणसाचे दिवसाची सुरुवात करावी....

Diabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा ‘हे’ आयुर्वेदिक उपचार फॉलो

सध्याच्या वाढत्या धावपळीच्या जगात डॉक्टर प्रत्येक व्यक्तीला आपली लाइफस्टाइल सुधारण्याचा सल्ला देतात. अनेकदा खूप जास्त काम,ताण-तणाव,मानसिक त्रास, दगदग यामुळे माणसाला अनेक आजारांचा सामना करावा...

उरल्या सुरल्या भाज्यांचे कटलेट

बऱ्याचवेळा सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणातील भाज्या उरतात. काहीजण त्या गरम करून पुन्हा खातात. तर काहीजणं फेकून देतात. पण याच उरल्या सुरल्या भाज्यांपासून टेस्टी कटलेट...

डायबिटीज रुग्णांसाठी दिलासा, ब्लड टेस्ट न करताही समजणार शुगर लेवल

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना रक्तातील शुगरचे प्रमाण नियमित तपासण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या तपासणीमुळे शरारीतील मधुमेहाचे प्रमाण किती आहे हे समजते. मात्र ही तपासणी करण्यासाठी...
- Advertisement -

Health tips:मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना आता ऑपरेशनची गरज भासणार नाही,वाचा सविस्तर

वयाच्या एका विशिष्ट टप्यात प्रत्येक व्यक्तीला डोळ्यांच्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजेच मोतीबिंदूचं ऑपरेशन. पण या ऑपरेशन पासून सुटका मिळवण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी...

परदेशात धोकादायक म्हणून बंदी घातलेल्या ‘या’ १० वस्तूंची भारतीय बाजरपेठेत खुलेआम विक्री सुरु

जगभरातील अनेक देशांनी बंदी घातलेली बरीचशी उत्पादने भारतीय बाजारपेठेत आजही खुलेआम विकली जात आहेत. या उत्पादनांपैकी बऱ्याचश्या उत्पादनांचा भारतीयांच्या दैनंदिन जीवनात वापर होत आहे....

ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ‘Eyes Syndrome’ चा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु आहेत....
- Advertisement -