क्राइम

क्राइम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून योगी यांना धमकी देण्यात आली...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी छापेमारी; FBIकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही

अमेरिका : अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर एफबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या...

भंडाऱ्यातील पीडितेवरील अत्याचाराला पोलिसांची बेफिकीरीही कारणीभूत? वैद्यकीय चाचणीतून आले सत्य समोर

भंडाऱ्यातील सामुहित बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या बेफिकीरीमुळे पीडितेवर दुसऱ्यांदा अत्याचार झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र पोलिसांनी हे...

पुन्हा पुष्पाराज सक्रिय; सातपूरमधील उद्यानात चंदन चोरी

सातपूर : येथील औद्योगिक वसाहती जवळील गणेशनगर महापालिकेच्या पावन गणेश उद्यानातील चंदनाची तीन मोठी झाडे चोरट्यांनी तोडून लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सातपूर...
- Advertisement -

महिंद्रा कंपनीत चोरी; कामगारांनीच केले ३०० पार्ट्स लंपास

नाशिक : सातपूर येथील एमआयडीसीतील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सीकेडी प्लॉट क्रमांक ८१ येथून व्हेरिटो कारच्या इंजिनचे साडेचार लाख रुपयांचे ३०० फ्युएल इंजेक्टर पार्टस...

टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची प्रमाणपत्रं रद्द

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आल्याने...

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार अत्याचार ; आरोपीला अटक

पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात जीवे मारण्याची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार केला...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना करणार जेलमुक्त

यंदाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अतिरिक्त डीजी (तुरुंग) सुनील रामानंद यांनी सांगितलं की, आम्ही राज्यातील विविध तुरुंगातील...
- Advertisement -

दिल्लीच्या बाटला हाऊस प्रकरणी NIA ची मोठी कारवाई; ISIS संबंधित मोहसिन अहमदला अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतील बाटला हाऊसप्रकरणी छापा टाकून ISIS च्या सक्रिय सदस्याला अटक केली आहे. मोहसीन अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जो क्रिप्टोकरन्सीच्या...

टॅटू गोंदवणं आलं अंगलट! एकच सुई वापरल्याने 14 जणांना एड्सची लागण

टॅटू गोंदवून घेणे हे आजकालच्या तरुणाईची फॅशन झाली आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता तरूणाई अंगावर टॅटू गोंदवून घेते. मात्र कोणत्या डिझाईनचा टॅटू गोंदवून...

नाशिक शहरातील द्वारका चौक येथील झोपडपट्टीत भीषण आग

नाशिक : शहरातील द्वारका परिसरातील संतकबीर नगर झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एकघरात लागलेल्या आगीनंतर ती आग आजुबाजूच्या...

गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील...
- Advertisement -

क्रौर्याची परिसीमा : मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर

मदतीचे आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपींचा शोध सुरू...

2013 साली हरवलेल्या पूजाचा मुंबई पोलिसांनी लावला 9 वर्षांनी शोध

मुंबईमधून एक अनोखी बातमी समोर येत आहे. 2013 साली अपहरण झालेल्या एका लहान मुलीचा चक्क ९ वर्षांनी मुंबई पोलिसांना शोध लागला आहे. 9 वर्षांपूर्वी...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सर्रास येतात गावठी कट्टे

सुशांत किर्वे । नाशिक  नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गावठी कट्ट्यांचा वापर वाढत आहे. पोलिसांकडून मागील दोन वर्षात तब्बल 124 गुन्हेगारांना गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 26 कट्टे,...
- Advertisement -