लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

मुलांसाठी बॅग खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही मुलांसाठी शाळेची बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. बॅग व्यवस्थितीत नसल्यास मुलासह पालकांना सुद्धा...

Hyper Active मुलाला असं करा हँन्डल

काही मुलं नॉर्मन मुलांसह वेगळी असतात आणि त्यांच्या अॅक्टिव्हिटी सुद्धा वेगळ्या असतात. कारण अशी मुलं अटेंशन डेफिसिटी हाइपर अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर मधून जात असतात. अशा...

डिटर्जेंटशिवायही धुवू शकता कपडे

बहुतांश लोक दररोज कपडे घुतात. खासकरुन उन्हाळ्यात आणि पावसाळ्या कपडे घामामुळे खराब होतात आणि दररोज ते धुवावे लागतात. कपडे धुण्यासाठी आपण साबण आणि डिटर्जेंटचा...

प्रेग्नेंसीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

फर्टिलिटीची समस्या झाल्यानंतर तज्ञ आणि घरातील मंडळी हेल्दी आणि संतुलित आहार खाण्याचा सल्ला देतात. यामुळे प्रजनन क्षमतेत सुधारणा होते. धान्य, वसा, प्लांट बेस्ड प्रोटीन...
- Advertisement -

शरीरातील ‘या’ अवयवांवर जमतात चरबीचे थर, असे करा गायब

शरिरात काही ठिकाणी चरबी जमा झाल्याने आपल्या शरिराचा आकार बिघडला जातो. अशातच काही समस्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. शरिरात काही ठिकाणी चरबी जमा झाल्याच्या...

तुम्ही सकाळी उठल्यानंतर कॉफी पिता? तर आधी हे वाचा

आपल्यापैकी बहुतांशजण दिवसाची सुरुवात गरम पाणी पितात. तर काही लोक लिंबू पाणी पितात. अथवा काहीजण एक्सरसाइज करतात. मात्र यामध्ये सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे सकाळी...

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मध्ये ‘हा’ आहे फरक

आजकाल बदलत्या आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे लोकांना विविध आजार होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी वयस्कर लोकांमध्ये हार्ट अटॅकची...

नखं वाढवायची आहेत मग हा घरगुती उपाय ट्राय करा

काही महिलांनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांची नखं वाढली जात नाही. अशातच दुसऱ्या महिलांच्या नखांकडे पाहून त्यांना आपल्या नखांबद्दल निराशा वाटते. त्यामुळे त्या इंटरनेटवर...
- Advertisement -

स्वत:साठी अशी निवडा गायनेकोलॉजिस्ट

जेव्हा तुम्ही आई होणार असाल किंवा कंसीव करण्याचा प्रयत्न करत असाल तर याच दरम्यान तुम्हाला सर्वाधिक गरज असते ती म्हणजे गायनेकोलॉजिस्ट. जर तुम्ही योग्य...

Oily Hair च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ फूड्स खाणे टाळा

ऑइली केसांची तक्रार सर्वांनाच असते. स्कॅल्पवर गरजेपेक्षा अधिक तेल लावणे स्कॅल्प आणि केसांच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. यामागील आणखी एक कारण असे की, फूड....

चष्मा लावणाऱ्यांनी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आपला मेंदू जवळजवळ 80 टक्के माहिती डोळ्यांच्या माध्यमातून मिळवत असतो. त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. जर एखाद्याला चष्मा असेल तर त्याचा...

स्लॅप थेरपी वाढवेल तुमचे सौंदर्य

प्रत्येकालाच वाटते आपण सुंदर दिसावे. म्हणून विविध ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. मार्केटमध्ये सुद्धा विविध प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट्स मिळतात. काही लोक नैसर्गिक उपायांनी स्किन...
- Advertisement -

‘अशा’ प्रकारच्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये जाण्यापूर्वी विचार करा

असे नव्हे की, प्रत्येक व्यक्ती परपेक्ट असतो. चुका सर्वांकडून होतात. मात्र अशा काही चुका असतात ज्या कधीच विसरता येत नाही. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल...

साबणाने चेहरा धुत असाल तर आधी हे वाचा

बहुतांश लोल आपला चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करतात. मात्र काहीजण साबणानेच फेस स्वच्छ करतात. परंतु साबणाने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याची स्किन खराब होऊ शकते....

प्लास्टिकचे ग्लास फेकून देऊ नका, तर करा ‘असा’ वापर

प्लास्टिक आजकाल सगळेच लोक सर्रास वापरताना दिसतात. आणि या प्लास्टिकमूळे पर्यावरणाला धोका पोहचतो. अशातच जर का तुम्ही प्लास्टिकचे ग्लास फेकून देत असाल तर यामुळे...
- Advertisement -