BREAKING

Mumbai Crime: श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती! निजामुद्दीनने पूनमची हत्या करुन केले तुकडे

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनम या पीडितेच्या हत्येचे प्रकरण उघड करत पोलिसांनी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक केली आहे. त्याचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते. 18 एप्रिल रोजी पूनमचे ​​अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. निजामुद्दीन...

Lok Sabha 2024 : दासबोधाचा आधार घेत चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, सोमवारी सोलापुरात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या 'दासबोध'चा...

Sanjay Raut : नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; राऊतांचे मोदींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. मोदी म्हणाले होते की, ज्यांची स्वप्ने किंवा मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, ते आत्मे भटकत राहतात....

Supreme Court : अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताची न्यायालयाकडून परवानगी मागे; कारण काय?

नवी दिल्ली : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने 14 वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला 22 एप्रिल रोजी 30 व्या आडवड्यात गर्भपात करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय मागे घेतला आहे. मुलीच्या पालकांनी...
- Advertisement -

IPL 2024: T-20 वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूला जागा मिळावी; शाहरुख खानने व्यक्त केली इच्छा

कोलकाता: बॉलिवूडचा किंग खान आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान याने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संघाचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगचा भारतीय संघात समावेश करण्याचे समर्थन केले आहे. रिंकू सिंगने टी-20 विश्वचषक खेळावा, अशी शाहरुखची वैयक्तिक इच्छा...

PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे

कोलकाता : येथील ईडन गार्डनवर रंगलेल्या आयपीएल 2024च्या 47व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) सात गडी राखून विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात आता 12 गुण आहेत. तर दिल्लीचा या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या...

Malvani HoochTragedy: मुंबई विषारी दारू प्रकरणात 4 दोषी, 10 जणांची निर्दोष मुक्तता

मुंबई: मुंबईतील मालवणी येथे विषारी दारू प्यायल्याने 2015 साली 106 जणांचा मृत्यू झाला होता. आता तब्बल नऊ वर्षांनंतर या दारु कांडातील आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर याच प्रकरणात 10 आरोपींची निर्दोष मुक्ततादेखील करण्यात आली आहे. या संपूर्ण दारु...

Heat Wave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई : हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. (Heat wave...
- Advertisement -