घरदेश-विदेशLive Update : एअर इंडियाची मुंबई-नागपूर फ्लाईट तीन तास लेट; प्रवाशांचे हाल

Live Update : एअर इंडियाची मुंबई-नागपूर फ्लाईट तीन तास लेट; प्रवाशांचे हाल

Subscribe

एअर इंडियाची मुंबई-नागपूर फ्लाईट तीन तास लेट; प्रवाशांचे हाल

13/4/2024 21:36:16

- Advertisement -

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड दिल्लीला रवाना

दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची घेणार भेट

- Advertisement -

वर्षा गायकवाड यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेखही दिल्लीला रवाना

13/4/2024 15:29:58


बीआरएसच्या लक्ष्मण पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

जळगावमध्ये बीआरएस पक्षाला धक्का

लक्ष्मण पाटील बीआरएसचे जळगाव जिल्हाध्यक्ष

13/4/2024 13:0:3


वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे खासदार नवनीत राणांच्या प्रचार कार्यालयाचे नुकसान

अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित

अमरावतीच्या इर्वीन चौकात झाडे कोसळून वीज तारा व वीज खांब कोसळले

अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

13/4/2024 8:58:28


राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार? असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न

राज्यात 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा इशारा

देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे चौघांचा मृत्यू

अवकाळीमुळे शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात

13/4/2024 8:19:31


आयपीएलच्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपरजायंट्सवर सहा विकेट्सनी विजय मिळवला

प्रथम फलंदाजी करताना लखनऊने आयुष बडोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर 168 धावांचे ठेवले होते लक्ष्य

दिल्लीने पदार्पणवीर जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर चार गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला

13/4/2024 8:19:31

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -