नाशिक

गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत प्रथमच नाशकात; काय भूमिका घेणार?

गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत नाशकात; काय भूमिका घेणार? नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात रविवारी (दि. १९) रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा...

शिवजन्मोत्सव मिरवणुकीत बाऊन्सर्सचा प्रताप; ‘या’ कारणाने सापडले पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक : शहरासह जिल्ह्याभरात शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि धुमधडाक्यात साजरा झाला. मात्र, याच दरम्यान दोघा खाजगी सिक्युरिटी एजन्सीच्या बाऊन्सर्सनी महाप्रताप केल्याने त्यांच्यावर...

आयुक्तांच्या आश्वासनानंतर वॉटरग्रेस सफाई कामगारांचे उपोषण मागे; मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या अन्यायग्रस्त २५० सफाई कामगारांनी सनदशील मार्गाने न्याय मिळवण्यासाठी...

Special Report : पोलीस, महापालिकेच्या नाकावर टिच्चून शहरभरात “गुन्हेगारांची होर्डिंगबाजी”

नाशिक : महापालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजकीय नेत्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी शहरभरात जोरदार होर्डिंगबाजी सुरू झाली आहे. या होर्डिंगबाजीमुळे वाहतुकीचा खोळंबा आणि संपूर्ण शहराचे...
- Advertisement -

ठाकरे गटावर कडी; शिंदे गटाने केले जॉगिंग ट्रॅकचे पुन्हा भूमिपूजन

नाशिक : कर्मयोगीनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन यापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केलेले असताना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पुन्हा एकदा या ट्रॅकचे उद्घाटन...

गड-किल्ले, ऐतिहासिक वारसांच्या संवर्धनासाठी तीन टक्के निधी; ‘इतके’ कोटी होणार खर्च

नाशिक : राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादींच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षासाठी ३...

मोबाईलसाठी साथीदार मजुराची हत्या; शेतमालकाच्या आदेशाने शिर कापून धड फेकले नदीत

नाशिक : सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत (दि.११) रोजी सायंकाळच्या सुमारास गंगानगर देवीमंदीर जवळ गोदावरी नदी पात्रात एका शिर नसलेल्या युवकाचा मृतदेह मिळून आला होता....

निर्यातदार देश आर्थिक अडचणीत आल्यानेच कांदा गडगडला : डॉ. भारती पवार

नाशिक : कांद्याचे दर घसरल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, निर्यातदार देशांमध्ये...
- Advertisement -

आजपासून बारावीची परीक्षा; जिल्ह्यात १०८ केंद्रांवर ७४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. 21)पासून बारावीची परीक्षा सुरु होत आहेत. नाशिक जिल्ह्यात 108 केंद्रांवर 74 हजार...

रात्र झाली तरी वॉटरग्रेसचे ‘ते’ कर्मचारी अजूनही पालिकेच्या गेटवरच; उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या अन्यायग्रस्त २५० सफाई कामगारांना सनदशीरमार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी...

जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासन जबाबदार, अंबादास दानवेंचा आरोप

इगतपुरी - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर कंपनीतील दुर्घटनेस कंपनी प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे....

भूमाफियांनी बळाकावल्या आदिवासींच्या जमीनी; ‘यांनी’ केला गंभीर आरोप

नाशिक : अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्लीकडे भूमाफीयांनी आदिवासींच्या जमिनी बळकावून खोटे खरेदी करून स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्यावतीने लकी जाधव यांनी...
- Advertisement -

पानसरेंच्या हल्लेखोरांना जेरबंद कधी करणार ? भाकपचे “जवाब दो..” आंदोलन

नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सुत्रधारांना सरकार जेरबंद कधी करणार? असा सवाल करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने देशभरात...

कांदा अग्निडाग समारंभ; कांद्याला भाव मिळत नसल्याने रक्ताने लिहीले मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक : कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अत्यंत कवडीमोल भावात कांदा विकावा लागत असल्याने उत्पादन खर्च भरून निघणेही कठीण बनले आहे. अशातच...

…अन्यथा पोलीसांमार्फत वाडे खाली करू; महापालिका आयुक्तांची तंबी

नाशिक : अशोकस्तंभ येथील वाडा कोसळल्यानंतर शहरातील जुन्या वाडयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले असून रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने कारवाई न...
- Advertisement -