नाशिक

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्यांवर गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कडक हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. महाविद्यालयात आणि कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश दिल्याप्रकरणी एक प्राचार्य आणि मालमत्ता अधिकार्‍यांवर...

जिल्हा नियोजन समिती बैठकीत निधी वाटपाच्या मुद्दा्यावरून खडाजंगी

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असमान निधी वाटपाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खडाजंगी झाली. आमदार जिल्ह्यासाठी निधी मंजूर करून आणतात. परंतु विकासकामांसाठी निधीच मिळत...

कहरच! जिल्ह्यात दिवसभरात आढळले ११०३ कोरोनाबाधित

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून, जिल्हा रुग्णालयाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात ११०३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. गेल्या सात...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

नाशिक : ओमायक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता...
- Advertisement -

गंगेत मृतदेह आढळून आले की सत्य परिस्थिती समोर येते

नाशिक : देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतांना दुसरीकडे मात्र पंजाब, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या प्रचार सभांमधून कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत आहे. याबाबत...

पहिल्याच आठवड्यात अवकाळी

नाशिक : मागील वर्षभरात अधूनमधून रिपरिप सुरु ठेवणार्‍या पावसाने नवीन वर्षातही तेच सत्र सुरु ठेवले आहे. नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवड्यातच पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याच्या...

आयएएस पदोन्नतीचा चक्क बनावट आदेश

अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पाच अधिकार्‍यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) समायोजित करुन पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना देण्याचा चक्क बनावट शासन आदेश काढण्याचा...

महिला विभागीय क्रिकेट स्पर्धेत नाशिक संघाचे वर्चस्व

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सिंहगड येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या महिलांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवत सलग तिसरा सामनाही जिंकला....
- Advertisement -

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त मोरिंगा आणि आवळा

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही अजरापासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचे अत्यधिक महत्व आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे सध्या प्रत्येक व्यक्ती आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत...

तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तरुणावर खून, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : सिन्नरमधील २६ वर्षीय युवतीचा मृत्यू संशयास्पद आहे. तिने आत्महत्या केली नसून, तिचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर खून व...

इगतपुरीतल्या तीन शिक्षकांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा

वाल्मिक गवांदे, इगतपुरी : ज्ञानधारा रुजवणार्‍या तीन शिक्षकांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात वाहू लागल्या अश्रूधारा अशी स्थिती काल पहावयास मिळाली. ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांच्या...

कृषी अधिकार्‍यांनी केला ५० कोटींचा घोटाळा

नाशिक : कृषी विभागाच्या सुमारे १६ अधिकार्‍यांनी योजना मंजूर करुन घेत बनावट निविदांव्दारे सुमारे १४७ शेतकर्‍यांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकार्‍यांनी २०११ ते...
- Advertisement -

देशातील पर्यावरणतज्ज्ञांची नाशिकमध्ये होणार परिषद

नाशिक : जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याला अवैधरित्या उत्खननप्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह वनविभागही खडबडून जागा झाला आहे. यानंतर...

जिल्ह्यात ७२ हजार नागरिकांना मिळणार हक्काची घरं

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल ७२ हजार ९३५ नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे. या अभियानाच्या उद्दिष्ठ्यपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार करावी, त्यासाठी...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी भाजपचा महामृत्युंजय यज्ञ

नाशिक : पंजाब दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कोणतेही संकट...
- Advertisement -