मुंबई

मुंबई

कानुनी लोचा तयार झालाय, छगन भुजबळांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टात अनेक विषय चर्चेला आले. गटनेता कोणी बदलायचा, अध्यक्षांनीच बदलायचा का?, सदस्यांनी अधिकार आहे की नाही. तसेच पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्याने दुसऱ्या पक्षात...

सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; वाचा एका क्लिकवर

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी २० जुलै रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे....

औरंगाबादमधील ४ नगरसेवक शिंदे गटात, शिवसेनेला मोठा झटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची...

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आमच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली...
- Advertisement -

16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरेंकडून कोर्टात कोणतंही उत्तर नाही, अधिकची वेळ मागण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट-भाजपने युती करत सरकार स्थापन केलं. शिवसेनेतून अनेक आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच आम्ही खरे...

मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली, असा हल्लाबोल...

रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे शिवसेनेची...

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्यपदक

मालदीवमध्ये 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा (Asian Bodybuilding Competition) नुकताच पार पडली. या स्पर्धेत मुंबईच्या डॉ. मंजिरी भावसारने कांस्यपदक जिंकले आहे. वरिष्ठ महिलांच्या 155...
- Advertisement -

शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

शिवसेना कुणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची याचा निकाल आज लागणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

विद्यार्थ्यांची लाखांनी वाढ, तर शिक्षकांची २० टक्के कपात

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘एक लक्ष... एकच लक्ष्य’ या मोहिमेंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीचे १ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वीच...

जे. जे. रुग्णालय ऑफलाईन; रुग्ण बेहाल

राज्य सरकारच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या उपचाराचा तपशील जतन करता यावा यासाठी २००९ पासून जे. जे. रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय...

उद्धव ठाकरेंनीच मोदींना दिला होता युतीचा प्रस्ताव !

महाविकास आघाडीत असताना बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ जून २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील ७...
- Advertisement -

फूट बंडखोरांनी नव्हे भाजपने पाडली, उद्धव ठाकरे यांचा आरोप

शिवसेनेत पडलेली फूट ही बंडखोरांनी नव्हे तर भाजपने पाडली असून भाजपच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला. माझ्या...

बेस्टच्या कंत्राटी बसचालकांचा संप सुरूच ; मात्र प्रवाशांचे हाल

बेस्ट परिवहन विभागात भाडे तत्वावर बसगाड्या चालविणाऱ्या बस चालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग तिसऱ्या आपला संप चालूच ठेवला आहे. त्यामुळे बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या...

मध्य वैतरणा भरण्याच्या मार्गावर ; धरणाच्या दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातपैकी मोडकसागर , तानसा व तुळशी हे तीन धरणात अगोदरच भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा धरणात भरण्याच्या मार्गावर...
- Advertisement -