नवी मुंबई

नवी मुंबई

सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांची नीरा भागवतेयं तहान

एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा पारा चढल्याने नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबू पाणी, नारळ पाणी, ऊसाचा रस, ताक या शीतपेयांची मागणी वाढली...

नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी सापडला रशियामध्ये, तब्बल ५१०० किलोमीटरचा केला प्रवास

नवी मुंबईत दरवर्षी अनेक पक्षी हजारो किलोमीटरवरून स्थलांतरण करून येत असतात. त्यानंतर ते पुन्हा दुसरीकडे स्थलांतरित होत असतात. अशाच एका पक्ष्याचा अचंबित करणारा प्रवास...

एपीएमसीत आंब्याची आवक वाढली; अवकाळी पावसाचा परिणाम

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी बाजार समितीच्या तुर्भे येथील फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर कोकणासह इतर राज्यातील आंब्याची मार्च ते मे महिन्यात...

महाराष्ट्राच्या महान परंपरेचा प्रथमच ’महाउत्सव’

महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य कर्तृत्वाने साकारलेले स्व-राज्य. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला स्वतःची दीर्घ परंपरा आहे. हा...
- Advertisement -

स्मार्ट सिटीत फ्लेमिंगोचे थवे दाखल, पर्यटकांची गर्दी वाढली

कच्छच्या रणातून नवी मुंबईत फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे थवेच्या थवे दाखल झाले आहेत. या फ्लेमिंगोमुळे ठाणे खाडी, ऐरोली खाडी, सिवूडस एन आर आय कॉम्प्लेक्स आणि...

मोरबे धरणावर सौरऊर्जा प्रकल्पासाठी १९आंतरराष्ट्रीय कंपन्या इच्छुक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरणात दीडशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प पाच वर्षांपूर्वी रद्द केला होता. अनेक वर्षांपासून...

नवी मुंबईत कोरोनाने ५० दिवसात एकही मृत्यू नाही

नवी मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे २०४९ मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटेत मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट...

नवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती, इमारतींचे संरचना परिक्षण सक्तीचे

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४७५ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात...
- Advertisement -

सानपाड्यातील ‘त्या’ मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा...

IPL 2022: मुंबईचा सलग पाचवा पराभव; कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) जेतेपद 5 वेळा पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संगाला 15 व्या पर्वात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. या पर्वात मुंबईची निराशाजनक...

IPL 2022 : खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी दारूच्या नशेत तोडलं बायोबबल; पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) हे 15 वे पर्व सध्या सुरू आहेत. या 15 व्या पर्वात आयपीएलच्या नियमांपासून ते प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत अनेक मोठे बदल करण्यात...

सिम्युलेटर घालवतोय शिकाऊ चालकांच्या मनातील भीती

वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी अनेकांची धडकी भरवणारी असते. त्यामुळे छोट्या-छोट्या चुका होऊनही चाचणीत नापास होण्याची वेळ अनेकांवर येते. त्यावर पर्याय म्हणून आरटीओ...
- Advertisement -

सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली रशियन विद्यार्थी गिरवताहेत देवनागरीचे धडे

मराठी भाषा आणि लिपीचे सौंदर्य देशाबाहेर पोहचविण्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव प्रयत्नशील असून सद्यस्थितीत रशियातील ४० विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन देवनागरी सुलेखनाचे धडे गिरवत आहेत....

ऐरोलीत बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महिलांचे विशेष पथक

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जी विभागाच्या वतीने अनाधिकृतपणे फेरीवाले, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, मार्जीनल स्पेस जागेत वेदरशेड अभारणारे लहान मोठे व्यवसायिक तसेच...

नवी मुंबईतील महापेच्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग

नवी मुंबईतील महापे परिसरात असलेल्या एमआयडीसीमधील गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मंगळावारी सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या घटनेची माहिती...
- Advertisement -