फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

Photo – मराठमोळी ‘लडकी’ पूजा भालेकरचा हॉट अँड बोल्ड अवतार

सध्या मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकर हिची चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण पूजाचा आगामी चित्रपट 'लडकी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध...

Diwali 2021 : यंदा देसी गर्ल प्रियांका आणि निक जोनासचं एकत्र दिवाळी सेलिब्रेशन

दिवाळी निमित्त सर्व सेलिब्रिटीज सोशल मिडियावर फोटो शेअर करत आहेत. प्रत्येक सणाला प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दूर राहून फोटो शेअर करत अनोख्या पद्धतीने...

Photo – लक्ष्मी पूजननिमित्ताने शेअर बाजारात पार पडला एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी पूजन निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग पार पडला. यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिची उपस्थिती होती. यावेळी भाग्यश्री पटवर्धनच्या...

Diwali-2021 : लक्ष-लक्ष विद्युत रोषणाईनं उजळलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क

दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरातही मनसेच्यावतीने यंदाही दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त...
- Advertisement -

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा ग्लॅमरस अंदाज ; चाहते फिदा…

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. ती तिच्या फिटनेस आणि वॉशबोर्ड अ‍ॅब्ससाठी ओळखली...

Diwali 2021: दिवाळीच्या शॉपिंगसाठी दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी मुंबईतील महत्त्वाच्या बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर मार्केट आणि प्लाझा...

Photo: अरबाज खान गर्लफ्रेंडसोबत मालदिवमध्ये वेकेशन करतोय एन्जॉय

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. नेहमी अरबाज गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एन्ड्रियानीसोबत दिसत असतो. सोशल मीडियावर अरबाज...

Diwali 2021:धनत्रयोदशीला या 5 वस्तू खरेदी केल्यास होईल धनलाभ

दिवाळी(Diwali 2021) हा सण अगदी काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. घराची झाडलोट झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती खरेदीसाठी घराबाहेर पडतो. यामुळे बाजारात देखील खरेदीसाठी व्यापाऱ्यांची तसेच...
- Advertisement -

Aryan Khan Bail: आर्यनच्या सपोर्टसाठी चाहत्यांची गर्दी,मन्नतबाहेर पोलिसांचा फौज फाटा

अभिनेता शाहरुख खानचा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आर्यनच्या जामीनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शाहरुखच्या मन्नत...

Diwali shopping : दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग ; बाजारपेठा सजल्या

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. देशभरात दिवाळी म्हणजे दीपावली हा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा होतो. यंदाही २ नोव्हेंबरपासून देशात दीपोत्सवाला प्रारंभ...

Mumbai Victoria : मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार ‘व्हिक्टोरीया’

मुंबईमधील सर्वाधिक आकर्षणाची गोष्ट म्हणजे 'व्हिक्टोरीया'. जून्या मुंबईची शान असणारी 'व्हिक्टोरीया' आजपासून पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये व्हिक्टोरीया राईड उपक्रमाचं उद्घाटन करण्यात...

Diwali 2021 : माहिमच्या कंदील गल्लीत दिवाळीची धामधूम

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला असून या सणाची सर्वच ठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर माहिमची 'कंदिल गल्ली' देखील विक्रीसाठी सज्ज...
- Advertisement -

100 crore vaccination: तिरंग्याच्या रोषणाईत झगमगली देशातील ऐतिहासिक स्थळे

गुरुवारी देशात १०० कोटींची लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. संपूर्ण देशासाठी ही फार महत्त्वाची बातमी होती. याच निमित्ताने देशातील शंभर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांना तिरंग्याच्या...

Police commemoration Day : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शहीद पोलिसांना श्रध्दांजली

संपूर्ण देशभरात २१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रध्दांजली वाहिली जाते. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे...

Restaurant on wheels: रेल्वेच्या बोगीत थाटलं हॉटेल

मुंबईची लाईफ लाईन म्हणजे आपली लोकल. आपण आजवर केवळ रेल्वेच्या डब्ब्यातून प्रवासच केला आहे. मात्र आता या रेल्वेच्या डब्ब्याचे रुपांतर आलिशान रेस्टॉरंटमध्ये झाले आहे....
- Advertisement -