BREAKING

काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ?

काकडी खाल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. शरीराला हायड्रेटेड ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. काकडीत व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक असतात. काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच पण, काकडी चुकीच्या वेळी...

Paru Serial : अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल?

झी मराठी' वाहिनीवर सुरू झालेली 'पारू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक आणि प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. पारू' मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे...

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीरायण’ सिनेमा

सध्या चित्रपटसृष्टीमध्ये इंडस्ट्रीमध्ये बायोपिकची क्रेझ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र...

Lok Sabha 2024: मागून वार करत नाही, बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल पाकिस्तानला आधीच… ; मोदींकडून गुपित उघड

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईक संदर्भात एक गुपित उघड केलं आहे. 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राइकची अधिकृतपणे माहिती पाकिस्तानला प्रथम मिळाली याची खात्री त्यांनी कशी केली हे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. मोदी...
- Advertisement -

Mumbai Crime: श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती! निजामुद्दीनने पूनमची हत्या करुन केले तुकडे

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनम या पीडितेच्या हत्येचे प्रकरण उघड करत पोलिसांनी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक केली आहे. त्याचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते. 18 एप्रिल रोजी पूनमचे ​​अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. निजामुद्दीन...

Sanjay Raut : नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; राऊतांचे मोदींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पुण्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. मोदी म्हणाले होते की, ज्यांची स्वप्ने किंवा मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, ते आत्मे भटकत राहतात....

Supreme Court : अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताची न्यायालयाकडून परवानगी मागे; कारण काय?

नवी दिल्ली : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने 14 वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला 22 एप्रिल रोजी 30 व्या आडवड्यात गर्भपात करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय मागे घेतला आहे. मुलीच्या पालकांनी...

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार; बारामतीप्रमाणेच शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम

शिरुर: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शिरुर हा लोकसभा मतदार संघही प्रतिष्ठेचा झाला आहे. या मतदारसंघात आपलाच माणूस निवडून येणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे...
- Advertisement -