नाशिक

भद्रायोग दरवर्षी राखी पौर्णिमेला असतोच, दिवसभरात कधीही बांधा राखी 

नाशिक : श्रावण सुरू झाला आणि सणांचीही सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन या भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा महत्वपूर्ण सण आज देशभरात साजरा केला जातोय. यंदा मात्र...

‘साहेब, आम्हा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करा ओ’, बीएलओंची आर्त हाक

नाशिक : प्राथमिक शिक्षकांना सातत्याने शैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याने याबाबत शासन आणि लोकप्रतिनिधी शिक्षण विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी प्राथमिक शाळेतील...

राख्यांनी सजली बाजारपेठ, भाऊरायासाठी राखी घ्यायला बहिणींची लगबग

नाशिक : बहीण भावाचे अतूट नाते अधिक वृध्दींगत करणारा सण म्हणजे राखी पोर्णिमा बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिक शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये महिला...

खटकी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी; तिघांची पोलीस करणार 2 दिवस कसून चौकशी

नाशिक : भाजीविक्रेता संदीप आठवलेच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ओम्या खटकीसह अनिल प्रजापतीला सोमवारी (दि.२८) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित ओम चौधरी ऊर्फ छोटा...
- Advertisement -

लाचखोर अधिकार्‍यांना गावबंदी; नाशिकच्या ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव

नाशिक : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे (Khedale-zungale) गावात एक आदर्शवत ठराव ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत घेण्यात आला. हा ठराव संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. ठराव असा...

मनमाड-नांदगाव दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग सज्ज; ताशी 130 किमी वेगाने यशस्वी चाचणी

नाशिक : मनमाड-नांदगावदरम्यान मध्य रेल्वेतर्फे तयार करण्यात आलेल्या तिसर्‍या रेल्वेमार्गाची ताशी 130 किलोमीटर वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर या मार्गावरून...

माजी आमदार चव्हाणांनाच औषधोपचारांची गरज; आ. बोरसे यांचे टीकेला प्रतिउत्तर

नाशिक : सबागलाण तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसोबतच आदिवासी भागातील मुल्हेर येथे स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले...

आ. दिलीप बोरसेंमुळे आरोग्यसुविधेचे तीनतेरा; माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा गंभीर आरोप

नाशिक : बागलाण तालुक्यात आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले असून शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बिकट अवस्था, डॉक्टर, कर्मचार्‍यांची अरेरावी आणि आमदार दिलीप बोरसे यांचे अक्षम्य...
- Advertisement -

खटकी गँगवर होणार मोक्का कारवाई; नेटवर्क अधिक मोठ असल्याचा अंदाज

नाशिक : जुने सिडको येथील भाजीविक्रेता संदीप आठवले खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या खटकी गँगवर तरुणाला जबर मारहाण केल्याचा स्वतंत्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

…आणि पोलिसांनी उधळला दोघांच्या खुनाचा कट; काय आहे ‘आतली बातमी?’

नाशिक : मारहाणीचा बदला घेण्यासाठी पंचवटील आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. टिप्पर गँगच्या ओम्या खटकीसोबत का राहतो, अशी कुरापत काढून टोळक्याने २६ जूनला...

प्राईम प्रॉपर्टी, भाडे केवळ ३ हजार; नाशिक बाजार समितीचा प्रताप

नाशिक : त्र्यंबकमधील स्वमालकीची जागा नाशिक बाजार समितीने अवघ्या तीन हजार भाडेतत्वावर दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जागा भाड्याने देताना बाजार समितीत कोणताही...

चिखलामुळे गेला दुचाकीस्वाराचा जीव; महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त

नाशिक : चिखलमय रस्त्यामुळे दुचाकीचालकाचा नाहक बळी गेल्याची दुदैैवी घटना सोमवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास अंबड भागातील संजीवनगरमध्ये घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात...
- Advertisement -

शहरातील चिखलमय रस्ते वाहनचालकांसाठी बनले जीवघेणे; प्रशासकीय राजवटीत अनागोंदी

नाशिक : शहरातील प्रमुख महामार्गांसह अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांवर निर्माण झालेल्या चिखलामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांची धूळधाण, खड्डे आणि आता चिखल...

निम्या नाशिक जिल्ह्यात ‘भीषण’ दुष्काळ; पाऊस न झाल्यास स्थिती होणार अधिक बिकट

नाशिक : जिल्हयातील ९२ महसूल मंडळापैकी ४४ महसुल मंडळात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या मंडळांमध्ये दोन पावसामध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला...

श्रावण सोमवार विशेष : हत्ती-घोडे, नोकर-चाकर घेऊन बुटी सरकारने शोधले “सोमेश्वर”

नाशिक शहरातील अनेक प्रसिध्द शिवमंदिरांपैकी एक म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या या सोमेश्वर मंदिराची कथा फारच रोचक आहे. एका आख्यायिकेनुसार, पुरातन...
- Advertisement -