उत्तर प्रदेश निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. चार महिन्यापूर्वी प्रचंड शक्तिशाली वाटणारे स्वयम् घोषित योगी तथा भाजपचे स्टार प्रचारक आदित्यनाथ बिष्ट आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची...
आजी म्हणायची लहानपणी मी रडायला लागलो की, ती पाटल्यादारी जाऊन कुणग्यात काम करत असलेल्या आईला बोलावून मला दूध पाजायला सांगायची. बहुतेक सगळ्या लहानमुलांच्या बाबतीत...
खरं तर हिंदी रंगभूमीच्या वाटचालीत या नाट्यविषयक नियतकालिकांचे आपले असे महत्व आहे. नाटक या विषयाला वाहून घेतलेल्या नियतकालिकांची सुरूवात शोधायला गेल्यास आपण विसाव्या शतकाच्या...
कुठल्याही सिनेमाचं अथवा वेबसिरीजचं परीक्षण करताना कास्टिंगबद्दल तितकंस बोललं जात नाही, कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोललं जातं खरं, पण त्या पात्रासाठी तोच कलाकार का यावर तितकीशी...
राज्य सरकारच्या पातळीवर वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करायचं आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकार्यांनी मोकळी जागा दिसेल तिथं वृक्षारोपणाचा ‘कार्यक्रम’ करुन जबाबदारी संपवायची....
‘झोप कमी असणार्यांना, झोप उशिरा लागणार्यांना म्हणे पहाटे पहाटे झोप लागते. पहाटे पहाटे शपथविधी घेणार्यांना म्हणे पूर्ण रात्र झोप लागत नाही आणि नंतर वामकुक्षीही...
बाहेर सुरु असणारी काहिली, इकडून तिकडे उगाच पक्षी उडत आहेत. समोरचा रस्ता प्रचंड आग ओततो आहे. डोक्यावरचा पंखा जीवाच्या रामरामाला फिरतो आहे. त्याने फेकलेली...
पूर दुष्काळ पचवूनही कविता पाय रोवून उभी आहे...
सार्या शिवाराची कविता
डोळ्यादेखत होत जाते उद्ध्वस्त
होते नव्हते ते वाहून गेले की
आख्खा कवीच होतो पूरग्रस्त
काळजाची भाषाच अशी
चिवटपणा हीच...
आम्ही चिंब भिजायचं
वावर भिजल्या गत
आणि धारांची दोरी धरून
जाऊन बसायचो आभाळाच्या देशात
पाऊस कोसळायचा बिंधास तेव्हा घर गळायला लागायचं आणि आम्ही सारी भावंडे प्रत्येक थेंबा...
मानवतेला कलंक ठरेल अशी क्रूर शिक्षा एका जातीच्या जातपंचांनी, त्यांच्याच जातीतील महिलेला सुनावल्याची घटना नुकतीच जळगाव जिल्ह्यात घडली. सदर महिलेने त्याच जातीतील एका पुरूषाशी...