लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

मशरुम खायला आवडते? जास्त सेवन ठरू शकतं घातक

अलीकडच्या काळात मशरुम खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. हॉटेलमध्ये, पार्टीमध्ये तसेच घरी देखील अनेकजण मशरुम पासून विविध पदार्थ बनवत असतात. मशरुम केवळ चवीसाठीच नाही...

त्वचेच्या अनेक समस्यांसाठी तुळशीचे ‘हे’ 3 फेसपॅक नक्की ट्राय करा

अलीकडे अनेक महिला आपल्या त्वचेसंबंधित समस्यांचा सामना करताना दिसतात. सर्वच महिलांना आपला चेहरा नेहमी चमकदार आणि सुंदर दिसावा अशी अपेक्षा असते. यासाठी महिला बाजारातील...

Shravan Recipe : झटपट बनवा केळ्याचे रायते

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात.  मात्र, सतत साबुदाणा खिचडी, फळं खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते....

घरच्या घरी असे बनवा एलोवेरा जेल मेकअप क्लींजर

चेहऱ्यावर एलोवेरा जेलचा वापर केला जातो. याचा वापर केल्याने त्वचेला काही प्रकारचे फायदे होतात. आपल्या सर्वांनाच मेकअप करायला आवडतो. मेकअपमुळे आपल्या चेहऱ्यावरचे फिचर्स अधिक...
- Advertisement -

मधाचा अधिक वापर करणे आरोग्यासाठी घातक

अँन्टीऑक्सिडेंटने समृद्ध असलेले मध आपल्या शरिराला संक्रमणापासून दूर ठेवण्यास फायदेशीर असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत रहावी म्हणून मधाचे सेवन केले जाते. त्यामुळेच बहुतांशजण साखरेऐवजी मधाचा...

Cheese खात नसाल तर ‘हे’ पर्याय करा ट्राय

बहुतांशजणांना चीज खायला आवडते. पराठे असो किंवा सँन्डविच सर्वामध्ये चीज टाकून खाणाऱ्या मंडळींची संख्या मोठी आहे.  मात्र अधिक प्रमाणात चीज खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु...

बनावट गूळ कसा ओळखाल?

आपण नेहमीच मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाणे पसंद करतो. जेणेकरुन पोटासंबंधित समस्या उद्भवू नये. अशातच गुळ एक हेल्दी ऑप्शन मानला जातो. याची चव...

ब्लू बेरी आणि गोजी बेरीचे ‘हे’ आहेत फायदे

ब्लू बेरी हे फळ स्वादिष्ट असण्यासोबतच अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात.  ज्यांची शरीराला वेगवेगळ्या कार्यांसाठी गरज असते. ब्लूबेरी...
- Advertisement -

जगातील विषारी मशरुम…

जुलै महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियातील लहान शहर विक्टोरिया मधील एकाच परिवारातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर सध्या एका खास मशरुमची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खरंतर...

मुलांना टिफिनमध्ये द्या ‘हा’ पौष्टिक नाश्ता

टिफिनमध्ये पोळी-भाजी, खिचडी असे तेच-तेच पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मुलांसाठी पौष्टिक, सोप्पे पदार्थ घरच्या-घरी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच पौष्टिक...

परफेक्ट पॅरेंटिंगसंबंधित ‘या’ गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता का?

मुलांना जन्म दिल्यापासून ते त्यांच्या पालपोषणापर्यंतच्या प्रवासात पालकांना फार मोठी भुमिका पार पाडावी लागत. सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येक पालकाला आपण परफेक्ट पॅरेंट असावे असे...

तणावमुक्तीसाठी करा ‘ही’ योगासने…

योगासन हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून या मुळे आपल्या मनावर नियंत्रण राहते. सध्याचे युग धावपळीचे आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी अनेकांना घेरले आहे....
- Advertisement -

व्हेजिटेरियन लोकांना असतो हिप फ्रॅक्चरचा धोका

आपण हेल्दी रहावे म्हणून विविध उपाय करतो. खरंतर आपण जे काही खातो, जी लाइफस्टाइल फॉलो करतो त्यावरुनच तुम्ही किती हेल्दी राहता हे अवलंबून असते....

Recipe: ओव्हन शिवाय ‘असे’ बनवा रवा बिस्किट

चहासोबत काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बिस्किटचा ऑप्शन पाहत असाल तर रवा बिस्किट परफेक्ट आहे. रवा बिस्किट तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. यासाठी फार काही...

काजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर

काजू केवळ स्वादिष्ट आणि कुरकुरीत स्कॅन नव्हे तर एक वर्सेटाइल फूड सुद्धा आहे, जे तुम्ही दररोज सुद्धा खाऊ शकता. भरपूर प्रमाणात असलेल्या पोषक तत्वामुळे...
- Advertisement -