BREAKING

Supreme Court : अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या गर्भपाताची न्यायालयाकडून परवानगी मागे; कारण काय?

नवी दिल्ली : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने 14 वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेला 22 एप्रिल रोजी 30 व्या आडवड्यात गर्भपात करण्यास परवानगी दिली होती. मात्र आता सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय मागे घेतला आहे. मुलीच्या पालकांनी...

IPL 2024: T-20 वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूला जागा मिळावी; शाहरुख खानने व्यक्त केली इच्छा

कोलकाता: बॉलिवूडचा किंग खान आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान याने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संघाचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगचा भारतीय संघात समावेश करण्याचे समर्थन केले आहे. रिंकू सिंगने टी-20 विश्वचषक खेळावा, अशी शाहरुखची वैयक्तिक इच्छा...

PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे

कोलकाता : येथील ईडन गार्डनवर रंगलेल्या आयपीएल 2024च्या 47व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) सात गडी राखून विजय मिळवला. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरच्या खात्यात आता 12 गुण आहेत. तर दिल्लीचा या हंगामातील सहाव्या पराभवासह सहाव्या...

Heat Wave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई : हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. (Heat wave...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

अहा कटकटा हें वोखटें । इयें मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ अरे अरे, अंगावर काटा येतो! ज्या मृत्युलोकाचा व्यवहार अगदी उलटा असून वाईट आहे म्हणून किती सांगावे! अर्जुना अशा मृत्युलोकात तू अकल्पित जन्म पावला...

थोर कृषिशास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर

श्रीपाद अच्युत दाभोळकर उर्फ मुकुंद दाभोळकर यांचा आज स्मृतिदिन. श्रीपाद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ, कृषिशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे...

भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

शिवसेनेच्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट करत भाजपने आधीच कोंडी केली असतानाच नाशिक, ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही यशस्वी ठरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अशा प्रकारे कोंडीत पकडले जात असल्याने येत्या काही महिन्यातच...

राशीभविष्य : मंगळवार ३० एप्रिल २०२४

मेष - दूरदृष्टिकोन उपयोगी पडेल. दुसर्‍यांच्या डावपेचांचा अंदाज येईल. भावनेत अडकू नका. धंद्यात वाढ होईल. वृषभ - विरोध पत्करून कामात मग्न व्हावे लागेल. जिद्द सोडू नका. यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन - प्रकृती अस्थिर राहील. बाहेरचे खाणे टाळा. दुसर्‍यांच्या...
- Advertisement -