पालघर

पालघर

भविष्याच्या चिंतेमुळे बहिणींनी उचलले टोकाचे पाऊल; एकीची आत्महत्या, तर दुसरी…

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भविष्याची चिंता उभी राहिल्याने दोन बहिणींनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या बहिणीने मंगळवारी नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर...

सरपंचाची खोटी सही करुन बोलावली सभा; ग्रामसेवकाचा प्रताप चव्हाट्यावर

डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंचाला विश्वासात न घेता त्यांची खोटी सही करून ग्रामपंचायतीची सभा बोलावली. इतकेच नाही तर अजेंडावरील विषयांना त्या बेकायदा सभेत...

वसईत गरोदर महिलांमध्ये लसीकरणाबाबत निरुत्साह

वसई-विरार महापालिकेने शुक्रवारपासून गरोदर महिलांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात केली असली तरी मागील चार दिवसांत केवळ तीनशे महिलांनीच लसीकरण करून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या...

विक्रमगडमधील नालीपाडा येथील पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी

औंदे गावातील नालीपाडा येथील पूलाची वारंवार दुरुस्ती करूनही निकृष्ट कामामुळे पूलाची दुरवस्था झाली आहे. याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती शीतल धोडी...
- Advertisement -

दीड वर्षांनतर आदिवासी आश्रमशाळेची घंटा वाजली

कोरोनामुळे सारेच जग स्तब्ध झाले होते. ते काही अंशी पुर्वपदावर येत आहे. शासनाने दीड वर्षानंतर शाळा आणि निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे....

काळशेती नदीवरील पूल खचला; वाहतूक धोकादायक

जव्हार तालुक्यातील न्याहाळे नांदगाव रस्त्यावरील काळशेती नदीचा पूल मुसळधार पावसाने खचला असून पुलाच्या एका बाजूची संरक्षक भिंत अर्धी पडली आहे. तर  उरलेली भिंतसुद्धा पडण्याची...

नोंदणीअभावी सक्शन कम जेटींग मशीन उभ्या; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरिता व शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करण्याकामी मोठा गाजावाजा करत महापालिकेने खरेदी केलेल्या सहा अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन परिवहन विभागाच्या...

आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना...
- Advertisement -

शासकीय कार्यालयाचे इमारत उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात

शासकीय इमारतीचे उद्घाटन करताना स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करणे आवश्यक असताना विक्रमगडमधील औंदे ग्रामपंचायतीच्या उद्घाटनाला सदस्यांना न बोलावताच उद्घाटनाचा कार्यक्रम...

मोहन संखे स्टिंग ऑपरेशन : अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची उचलबांगडी निश्चित

अनधिकृत बांधकामांना अभय देऊन वसुल्या होत असल्याच्या तक्रारी मंत्रालयात पोचल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची उचलबांगडी होणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मात्र,...

ग्रामपंचायत, एमआयडीसीच्या वादात कचऱ्याचे ढिग

ज्या ग्रामपंचायतीची हद्द औद्योगिक वसाहतीत येते, तेथील घरपट्टी वसुलीचे अधिकार राज्य सरकारने एमआयडीसीला दिले आहेत. त्यातून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बोईसर-तारापूर एमआयडीसीच्या हद्दीतील...

इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेतीही अडचणीत

शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळिराजा आपल्या...
- Advertisement -

मनोर ग्रामपंचयातीकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास

पालघर तालुक्यातील मनोर परिसरात असलेल्या हात नदीपात्र परिसरात मनोर ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकत असल्याने या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. स्वछतेचा संदेश...

लोकसंख्या लाखात; लस मात्र हजारात

पंचवीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेला काही हजाराच्या घरातच लसीचा साठा मिळतो. त्यामुळे लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागलेल्या...

एमजेपीच्या तांत्रिक मान्यतेविनाच निविदा मंजूर; बोईसर ग्रामपंचायतीचा अजब कारभार

दोन कोटी रुपयांच्यावरील निविदेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षकअभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक आहे. असे असतानाही बोईसर ग्रामपंचायतीने तांत्रिक मान्यता न घेताच बोईसर दांडीपाडा...
- Advertisement -