फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

पांढऱ्या नक्षीदार साडीत प्राजक्ताचं नितळ सौंदर्य; पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी अलीकडे वारंवार चर्चेत असते. कधी तिच्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमुळे तर कधी ‘वाय’ सारख्या चित्रपटांमुळे प्राजक्ताला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. प्राजक्ता सोशल...

अजित पवारांनी घेतलं परळी वैजनाथाचे दर्शन

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी अजित पवार करत आहेत. यादरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील परळीयेथील...

रणवीर-दीपिकाचा मिजवा फॅशन शोमधील ट्रेडिशनल आऊटफिट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. दरम्यान,...

IAS आमीर अतहर खानची पत्नी अत्यंत देखणी, सौंदर्यवतींना टाकेल मागे; पाहा सुंदर फोटो

IAS टीना डाबीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर IAS ऑफिसर आमिर अतहर खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जम्मू काश्मीरचे स्मार्ट ऑफिसर आमिर अतहर खानने IAS टीना...
- Advertisement -

व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये आलियाचं नवं फोटोशूट

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टाटा उद्योग समूहाचे सर्वेसवा रतन टाटा यांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसवा आणि जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री...

भारतामध्ये आहेत ‘हे’ ५ अनोखे स्टेशन

भारतामध्ये ऐकूण ७००० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. मात्र, त्यांपैकी काही रेल्वे स्टेशन खूप विचित्र असल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळेच अनेकजण अशा विचित्र जागेवर...

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर कतरिना कैफचं व्हेकेशन, पाहा तिचे सुंदर फोटो

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कतरिना कैफ पती विक्की कौशलसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीव येथे गेली होती. यावेळा कतरिना कैफसोबत तिचे मित्र-मैत्रिणी देखील उपस्थित होते....
- Advertisement -

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी झेंड्यांच्या निर्मितीला वेग…

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत...

अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतनचे फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी आणि अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन बहलला बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आत्तापर्यंत प्रनूतन 'हेलमेट' आणि 'नोटबुक'...

‘तमाशा लाइव्ह’ चित्रपटातील सोनालीचा बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती...

२५ वर्षांहून अधिक काळ मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.मराठी चित्रपटांसह मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये तसेच मराठी नाटकांमध्ये देखील...
- Advertisement -

सोनाली बेंद्रेपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत ९० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रींची ओटीटीवर एन्ट्री

सध्या ९० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारने ओटीटीच्या माध्यमातून काजोल त्यांच्यासोबत सीरिजमध्ये काम करणार असल्याची...

पाहा! मिताली मयेकरचा ट्रेडिशनल टू वेस्टर्न लूक

मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मिताली मयेकरने 'उर्फी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामुळेच मितालीला ओळख मिळाली. त्यानंतर ती 'फ्रेशर'...

पाहा! सुष्मिता सेनच्या मालदीवमधील मादक अदा

मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या नव्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आईपीएल ते माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरूवारी त्यांच्या आणि सुष्मिताच्या...
- Advertisement -