संपादकीयवाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावत: । उरे जें जें ॥ आणि याप्रमाणे विहित कर्माचरण व पंचमहायज्ञादी करून जे यज्ञशेष बाकी...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसीं त्रिभुवनींची दु:खें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ तसेच त्रिभुवनातील सर्व दुःखे आणि हजारो प्रकारची पातके आणि झाडून सर्व...

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो...

वाणी ज्ञानेश्वरांची

वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ वाणीने बोलाल ते सिद्ध होईल आणि तुम्ही दुसर्‍यांना आज्ञा करणारे व्हाल व महाऋद्धि...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ज्याप्रमाणे आपल्या पतीची सेवा पतिव्रता निष्काम बुद्धीने करिते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम...

वाणी ज्ञानेश्वरांची

आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ठ्यादि संस्था । ब्रह्मेनें केली ॥ पार्था, आता तुला मी याविषयी एक कथा सांगतो....

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ म्हणून, जे जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म...

वाणी ज्ञानेश्वरांची

तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥ कर्मेंद्रियाकडून कर्मे होत असताना तो त्यांना आवरीत नाही. तो कामनामात्रें न...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । नैष्कर्म्यही व्यापारे । निरंतर ॥ त्याप्रमाणे, मायेच्या आश्रयाने व कर्मेंद्रियाच्या विकाराने नैष्कर्म्यस्थितीला पोहचलेला पुरुषही नेहमी शारीरिक कर्म करितो. म्हणौनि संगु जंव...

वाणी ज्ञानेश्वरांची

सांगैं श्रवणीं ऐकावें ठेलें? । कीं नेत्रींचें तेज गेलें? । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे?॥ सांग पाहू; विहित कर्मत्याग केला म्हणून कानाचे ऐकणे बंद...

वाणी ज्ञानेश्वरांची

जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारू असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठे सहजें ॥ जोपर्यंत निरिच्छता प्राप्त झाली नाही, तोपर्यंत खटपट ही आहेच;...

वाणी ज्ञानेश्वरांची

    देखैं उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगै नरू केवीं तैसा । पावे वेगा? ॥ असे पहा पक्षी एका उड्डाणाबरोबर झाडाच्या फळास धरतो; पण...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥ तो आमचा हेतु तू जाणत नाहीस, म्हणून व्यर्थ...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ तर मग परमेश्वरा, आपल्याच इच्छेने तुमच्या पाशी आम्ही...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ त्याचप्रमाणे सर्व अर्थाने परिपूर्ण व (आचरण्यास) योग्य असे तत्त्व आपण सांगा;...
- Advertisement -