संपादकीयवाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणौनि उल्हासें । अवधारा श्रीकृष्णा ऐसें । बोलते जाहले ॥ तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय...

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे । तर्‍ही हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता...

वाणी ज्ञानेश्वरांची

हें असों शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मर्‍हाठिया बोलिजे । हा पाडु काई? ॥ हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसा मीं जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती । तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥ त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

अहो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें । लेणियासी लेणें । हें कहीं आथी? ॥ अहो, ज्याचे किरण शीतल आहेत, अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे...

वाणी ज्ञानेश्वरांची

तुमचे या दिठिवेयाचिये वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार...

वाणी ज्ञानेश्वरांची

ऐसें चराचरैक भाग्य । जें ब्रह्मेशां आराधना योग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ याप्रमाणे स्थावर जंगमाचे मुख्य भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनी...

वाणी ज्ञानेश्वरांची

जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कीं तपोदानांचें जोडलें । सर्वस्व हन जें ॥ जरी वेदांचे अध्ययन करून वैदिक झाला, अथवा यज्ञ...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥ पहा, खरी गोष्ट अशी आहे...

वाणी ज्ञानेश्वरांची

तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥ तर मग देह राहो...

वाणी ज्ञानेश्वरांची

जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके? । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ जो विष आणि...

वाणी ज्ञानेश्वरांची

इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची कहाणी । कैसेनि आइके? ॥ हे सर्व जन्ममरणाच्या फेर्‍यात पाडणारे सर्व योग ज्याच्या मरणसमयी...
- Advertisement -

वाणी ज्ञानेश्वरांची

सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥ सर्व इंद्रियांची गती कुंठित होते; स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो; मन...

वाणी ज्ञानेश्वरांची

आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥ शरीराच्या आत जठराग्नीच्या ज्योतीचा प्रकाश आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणत्याहि महिन्याचा...

वाणी ज्ञानेश्वरांची

तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरी श्लेष्माआंते । तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें ॥ त्याचप्रमाणे देहावसानाच्या वेळेचा वात वाढल्याने शरीर आतबाहेर कफाने...
- Advertisement -