नाशिक

चाहूल गणेशोत्सवाची : नाशिकरोडच्या गणेशोत्सवाला बंदीजनांचा परीसस्पर्श

नाशिक : नाशिकरोड स्थित मध्यवर्ती कारागृहाच्या कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंदीजनांनी साकारलेल्या शाडू मातीच्या गणपती मूर्त्या यंदा नाशिकरोडच्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढवत...

टॉमेटो भावातून वाहतूक खर्चही निघेना; शेतकरी आला मेटाकुटीला

नाशिक : कवडीमोल दरामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषतः राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला बाजारभाव एवढा कमी आहे की, शेतातून बाजारपेठेत...

कोटंबी घाटातील वळणावर ट्रेलर उलटून चालक ठार; भीषण अपघातात ट्रेलरचाही चुराडा

नाशिक : गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. सातत्याने या घाटात तसेच महामार्गावर अपघात होत आहेत....

गॅस कटरने एटीएम फोडून २८ लाखांवर दरोडा; गूगल मॅपने शोधायचे एटीएम

नाशिक : ग़ॅस कटरने एटीएम मशीन फोडून २८ लाख ३५ हजार ४०० रुपये लंपास करणार्‍या हरियाणातील सराईत गुन्हेगारास नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक...
- Advertisement -

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सरणावर बसलेल्या बोरगुडेंचा उपोषणाचा चौथा दिवस

नाशिक : मराठा आरक्षणासाठी पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करीत असलेले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणास बसलेले नैताळे...

३६५ जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक मिळणार?; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

नाशिक : डीवायएफआय संघटनेने ३६५ जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षक नसल्याने साखळी उपोषण सुरू केले होते. परंतु जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आसीमा मित्तल,...

रुबाबदार सर्ज्या-राजाचा बिकट प्रवास; ‘मंगलरूप’मध्ये होतेय सेवा

नाशिक : बैल हा शेतकर्‍याचा खरा मित्र आहे असे आपण मानतो. शेताच्या कामांबरोबरच कधीकाळी शर्यतीचे मैदान गाजवलेल्या रुबाबदार खिल्लारी बैलजोड्यांचा उतारवयाचा वेदनादायी प्रवास नाशिक...

ज्ञानाची ऊर्जा वाढवणारा शिक्षण सूर्य मावळला; प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे निधन

नाशिक : येथील नाशिक शिक्षण संस्थेचे (नाएसो) अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर (वय ७३) यांचे बुधवारी (दि.१३) दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना...
- Advertisement -

नाशिक ढोलचा डंका : शास्त्रशुद्ध मर्दानी खेळ शिकवणारे ‘तालरुद्र ढोलताशा पथक’

नाशिक : वादकांना शास्त्रशुद्ध वादन शिकवण्यासह ११ मात्रांचा रुद्रताल, साडेनऊ मात्रांचा सुनंद ताल, सात मात्रांचा रुपक ताल यांसह बंदिशी वादकांना शिकवणारे म्हणून तालरुद्र ढोलपथकाचे...

शिपायाकडे पगाराच्या मोहबदल्यात मागितले 50 हजार; शिक्षण उपसंचालक कार्यालयातील क्लार्क ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक : नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मागील काही महिन्यांपासून धडाकेबाज कारवाई करत असूनही लाचखोरांची खाबुगिरी कमी होताना दिसून येत नाहीये. मागील आठवड्यातच दोन...

सर्जा-राजाच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट, महागाईचाही फटका

नाशिक : सप्टेंबर उजाडूनही दमदार पावसाची आस कायम असल्याने, त्याचा थेट परिणाम बळीराजासाठी वर्षभर राबणार्‍या सर्जा-राजाचा सण अर्थात पोळ्यावरही झाल्याचे दिसून आले. पंचवटीसह ग्रामीण...

नव्या संसाराला लागली नजर; त्याने आधी तीला क्रूरतेने संपवले, नंतर स्वतःही चढला फासावर

नाशिक : नाशिक शहरात नेमके चालले काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय. अगदी कालच नाशिक रोड परिसरातील एका आठ दिवस बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह...
- Advertisement -

हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा; 2 कोटींची खंडणी दिल्यावर झाली होती सुटका…

नाशिक : नाशिक येथील नामवंत बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शहरातील इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याने...

उत्तर महाराष्ट्रातही अवघ्या आठ महिन्यात शेतकरी आत्महत्यांच द्वीशतक

नाशिक : गेल्या आठ महिन्यांपासून मराठवाड्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलेले आहेत. याचा अर्थ दिवसाकाठी शेतकरी 2 ते 3 आत्महत्या करत आहेत. ही...

चक्क! न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांचा एल्गार; .. अन्यथा टाकणार कामकाजावर बहिष्कार

नाशिक : न्यायालयीन कामकाज करीत असताना अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य करणे, उद्धटपणे वर्तणूक करणे अश्या स्वरूपाचे वर्तन नाशिक जिल्हा न्यायालयातील 'एक' न्यायाधीश करत असल्याने...
- Advertisement -