Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
संपादकीय वाणी संतांची

वाणी संतांची

वाणी ज्ञानेश्वरांची

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली तुझीच कृपा ॥ तू संसाराने तापलेल्या लोकांची छाया...

वाणी ज्ञानेश्वरांची

      कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये...

वाणी ज्ञानेश्वरांची

मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्हीं ॥ पुढे आणखीही...

वाणी ज्ञानेश्वरांची

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ पहा...

वाणी ज्ञानेश्वरांची

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें । मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ म्हणून, सर्व इंद्रियांनी...

भगवंत हा निर्गुण, निराकार आहे

भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली...

भगवद्भक्तीसाठी विषयांची आसक्ती सोडा

विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे...

खरी श्रद्धा कल्पनेच्या पलीकडची असते

मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो, पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही....

भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात?...

कल्पनेचे खरे-खोटेपण अनुभवाअंती कळते

एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला ‘तुम्ही कुठले’ असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तालुक्याचे नाव सांगेल,...

भगवंतापाशी भक्तीची याचना करावी

परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून आपल्या भावनेने जसा पहावा तसा...

श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने कठीण

फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे. दुकानात गिर्‍हाईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की, ‘हे गिर्‍हाईक काही विकत घेणार...

अभिमान सोडून भगवंताजवळ करुणा भाका

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही त्रास करून घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात ना? ते मागितलेत...

भगवंताच्या भक्तीत अभिमान आणू नये

आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल, तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय? क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण...

काळजीचे मूळ माझेपणात आहे

आनंद पहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ‘मी दुःखी आहे ’ असे मानून घेतले आहे....

प्रपंच करताना भगवंताला विसरू नये

हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का? एखाद्या नास्तिकाला विचारले की ‘हे जग कुणी निर्माण केले?’ तर...

भगवंताची मनोभावे भक्ती करावी

बद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चौकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आई-बापांची चौकशी...