राजकारण

राजकारण

लोकसभा 2024

लोकसभा 2024

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा लढण्याबाबत भुजबळांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – वरिष्ठ सांगतील तेच…

नाशिक : मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी, असा निर्णय दिल्लीतील वरिष्ठांकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, नेते छगन भुजबळ यांनी दिली...

Aaditya Thackeray : गरीब को हटाओ हाच राज्यकर्त्यांचा हेतू; आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे...

Loksabha Election 2024 : अखेर (शिव)तारे जमीं पर; बारामतीमधून माघार

बारामती : 'आता माघार नाही' असं म्हणत थेट बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी अखेर बंडाची...

INDIA : विरोधकांच्या आघाडीची रविवारी दिल्लीत रॅली; केजरीवाल, सोरेन कारवाईचे मुद्दे केंद्रस्थानी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाने उद्या, रविवारी नवी...
- Advertisement -

Devendra Fadnavis : महायुतीत अजूनही 4-5 जागांचा तिढा, फडणवीसांनीच केले मान्य

मुंबई : महायुतीत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबतची कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परंतु, याबाबत आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

Ambadas Danve : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर दानवे संतापले, म्हणाले – मानहानीचा दावा करणार

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे....

Thackeray group : …म्हणून न्यायाचा तराजू अस्थिर, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर प्रहार

मुंबई : काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. पण...

Raosaheb Danve : अंबादास दानवे पूर्वाश्रमीचे भाजपाचे, त्यामुळे… – रावसाहेब दानवे

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा...
- Advertisement -

Congress vs BJP : जनमताच्या मैदानात समोर येऊन लढा, वर्षा गायकवाडांचे भाजपाला आव्हान

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी झाली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची 11 बँक खाती गोठवली असून गुरुवारी सुमारे...

Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट

मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड स्कीम असंवैधानिक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही योजना बंद करण्याचा आदेश दिले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने...

Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

मुंबई : देशातील सगळ्यात महागडे वकील हरीश साळवे यांच्यासह 600 वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. वकिलांचे पत्र हा एक फार्स आहे आणि...

Sunita Kejriwal : सुनीता केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत टीका

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी दिल्लीचा कारभार हा तुरुंगातून...
- Advertisement -

NIlesh Lanke : निलेश लंके यांचा ‘भावी खासदार’ उल्लेख, रोहित पवारांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी आज, शुक्रवारी अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Baramati : हर्षवर्धन पाटलांचा विरोध मावळला, विधानसभेतील मदतीबाबत फडणवीसांकडून शब्द

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याच्या निर्धाराने निवडणूक मैदानात उतरलेल्या भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या...

Lok Sabha 2024 : ब्रह्मदेव आला तरी आता माघार नाही, बच्चू कडूंचे नवनीत राणांना आव्हान

मुंबई : अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना आमचा विरोध असून ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही आता माघार घेणार नाही, असा निर्धार प्रहार संघटनेचे...
- Advertisement -